lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित संध

अमित संध

Amit sadh, Latest Marathi News

अमित संधने छोट्या पडद्यापासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. क्यू होता है प्यार या त्याच्या पहिल्याच मालिकेतील त्याची आदित्य ही भूमिका चांगलीच गाजली होती. त्याने त्यानंतर अनेक मालिकांमध्ये काम केले. अमित बिग बॉस, फिअर फॅक्टर यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये देखील झळकला आहे. त्याने फुंक, काय पो छे, सरकार 3, सुलतान यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 
Read More
किम शर्मा अभिनेता अमित सादला करतेय डेट?, अभिनेत्रीने दिली पहिली रिअ‍ॅक्शन - Marathi News | Kim sharma and amit sadh dating rumours actress denied dating film actor amit sadh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किम शर्मा अभिनेता अमित सादला करतेय डेट?, अभिनेत्रीने दिली पहिली रिअ‍ॅक्शन

किम शर्मा आपल्या लव्ह लाईफला घेऊन नेहमीच चर्चेत असते. ...

अभिषेक बच्चनची नवी वेबसीरिज ‘ब्रीद..’ मधील सहकलाकारांनाही करावी लागणार कोरोना टेस्ट! - Marathi News | Co-stars in Abhishek Bachchan's new webseries 'Breath ..' will also have to do a corona test! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चनची नवी वेबसीरिज ‘ब्रीद..’ मधील सहकलाकारांनाही करावी लागणार कोरोना टेस्ट!

नुकताच एक सुप्रसिद्ध अभिनेता अमित साधनेही कोरोना चाचणी केल्याचे सांगितले आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे ...

बोल्डनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते ही मॉडल, पाहा तिचे हे हॉट अँड सेक्सी फोटो - Marathi News | amit sadh's Ex girlfriend Annabel DaSilva's hot pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते ही मॉडल, पाहा तिचे हे हॉट अँड सेक्सी फोटो

ही मॉडल अभिनेता अमित संधची एक्स गर्लफ्रेंड आहे. ...

या अभिनेत्याचे काही महिन्यांपूर्वी झाले ब्रेकअप, त्यानेच दिली कबुली - Marathi News | Amit Sadh Confirms Breakup with Model Annabel DaSilva | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्याचे काही महिन्यांपूर्वी झाले ब्रेकअप, त्यानेच दिली कबुली

या अभिनेत्याने त्याच्या ब्रेकअपच्या बातम्यांवर मौन राखणेच पसंत केले होते. ...

सीएएसाठी अमित शहा का एवढे प्रयत्नशील होते? - Marathi News | Why was Amit Shah so trying for the CAA? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएसाठी अमित शहा का एवढे प्रयत्नशील होते?

लक्ष्य पश्चिम बंगाल जिंकण्याचे; हिवाळी अधिवेशनात भाजप, मोदी सरकारचे विधेयक संमतीसाठी अहोरात्र काम ...

नागरिकत्व सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडणार - Marathi News | Citizenship Amendment Bill Will Table On Monday, Opposition Ready To War With Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्व सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडणार

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात ईशान्येकडील राज्यांत आंदोलने झाली आहेत. ...

ऐनाबेल दासिल्वासोबत अमित संधचे झाले ब्रेकअप, तिच्याआधी करायचा या अभिनेत्रीला डेट - Marathi News | Amit Sadh was dating neeru bajwa before Annabel DaSilva | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐनाबेल दासिल्वासोबत अमित संधचे झाले ब्रेकअप, तिच्याआधी करायचा या अभिनेत्रीला डेट

अमित ऐनाबेलच्या प्रेमात पडण्याआधी अनेक वर्षं तो एका अभिनेत्रीला डेट करत होता. ...

संजय दत्तप्रमाणेच हा अभिनेता देखील गेला होता ड्रग्सच्या अधीन, गोल्ड या चित्रपटात झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | Gold actor amit sadh was addicted to drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तप्रमाणेच हा अभिनेता देखील गेला होता ड्रग्सच्या अधीन, गोल्ड या चित्रपटात झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

संजूप्रमाणेच आणखी काही बॉलिवूडमधील स्टारदेखील ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. एका अभिनेत्याने नुकत्याच त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान तो या व्यसनातून बाहेर कसा पडला हे सांगितले आहे. ...