लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित संध

अमित संध, मराठी बातम्या

Amit sadh, Latest Marathi News

अमित संधने छोट्या पडद्यापासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. क्यू होता है प्यार या त्याच्या पहिल्याच मालिकेतील त्याची आदित्य ही भूमिका चांगलीच गाजली होती. त्याने त्यानंतर अनेक मालिकांमध्ये काम केले. अमित बिग बॉस, फिअर फॅक्टर यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये देखील झळकला आहे. त्याने फुंक, काय पो छे, सरकार 3, सुलतान यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 
Read More
अभिनेता अमित साधने छोट्या ब्रेकनंतर पुन्हा केली कामाला सुरुवात, सध्या करतोय या चित्रपटाचं शूटिंग - Marathi News | Actor Amit Sadh resumed work after a short break, currently shooting for this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता अमित साधने छोट्या ब्रेकनंतर पुन्हा केली कामाला सुरुवात, सध्या करतोय या चित्रपटाचं शूटिंग

Amit Sadh : अभिनेता अमित साधने आपल्या कामातून थोडा ब्रेक घेतला आणि आता पुन्हा जोमाने अभिनेता सेटवर परतला आहे. ...

'ब्रीथ' फेम अभिनेता अमित साधने कामातून घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर - Marathi News | 'Breathe' fame actor Amit Sadh took a break from work, big reason came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ब्रीथ' फेम अभिनेता अमित साधने कामातून घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर

Amit Sadh : अभिनयात सारं काही सुरळीत सुरू असताना अमितने ब्रेक का घेतला याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...

"सुशांतच्या मृत्यूनंतर मला चीड आली होती; ४ वेळा सुसाईडचा प्रयत्नही केला होता"  - Marathi News | "After Sushant rajput death, I was depressed; even attempted suicide 4 times" Said Actor Amit Sadh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुशांतच्या मृत्यूनंतर मला चीड आली होती; ४ वेळा सुसाईडचा प्रयत्नही केला होता" 

अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकणारा अभिनेता अमित साधच्या मनात येणाऱ्या विचारांनी चाहत्यांनाही शॉक बसला असेल ...

Amit Sadh : सुशांतच्या निधनानंतर मी..., अमित साधने केला मोठा खुलासा - Marathi News | Amit Sadh wanted to quit the industry after Sushant Singh Rajput’s death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amit Sadh : सुशांतच्या निधनानंतर मी..., अमित साधने केला मोठा खुलासा

Amit Sadh , Sushant Singh Rajput : सुशांतच्या निधनाला 2 वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे, पण अमित अद्यापही सुशांत या नावानेच भावुक होतो ...

भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले - Marathi News | Shiv Sena had to walk away due to BJP's betrayal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले

Politics ShivSena Bjp Vinayak Raut shindhudurg- केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले. अमित शहा ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल. मात्र, शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचे मंदिर आहे, असे ख ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त पहा या देशभक्तीपर वेबसीरिज - Marathi News | Check out this patriotic webseries on the occasion of Republic Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रजासत्ताक दिनानिमित्त पहा या देशभक्तीपर वेबसीरिज

आज देशात ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. ...

सुशांतचा 'काई पो छे' को-स्टार अमित सधने ४ वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न... - Marathi News | Amit Sadh revealed tried to commit suicide four times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतचा 'काई पो छे' को-स्टार अमित सधने ४ वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न...

अमित सधने नुकतंच सांगितलं की, जेव्हा तो १६-१८ वर्षांचा होता तेव्हा त्याने ४ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ...

किम शर्मा अभिनेता अमित सादला करतेय डेट?, अभिनेत्रीने दिली पहिली रिअ‍ॅक्शन - Marathi News | Kim sharma and amit sadh dating rumours actress denied dating film actor amit sadh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किम शर्मा अभिनेता अमित सादला करतेय डेट?, अभिनेत्रीने दिली पहिली रिअ‍ॅक्शन

किम शर्मा आपल्या लव्ह लाईफला घेऊन नेहमीच चर्चेत असते. ...