लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित संध

अमित संध, फोटो

Amit sadh, Latest Marathi News

अमित संधने छोट्या पडद्यापासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. क्यू होता है प्यार या त्याच्या पहिल्याच मालिकेतील त्याची आदित्य ही भूमिका चांगलीच गाजली होती. त्याने त्यानंतर अनेक मालिकांमध्ये काम केले. अमित बिग बॉस, फिअर फॅक्टर यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये देखील झळकला आहे. त्याने फुंक, काय पो छे, सरकार 3, सुलतान यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 
Read More
कष्टाचं फळ! फुटपाथवर झोपला, सिक्योरिटी गार्डचं काम केलं; आता कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक - Marathi News | bollywood actor amit sadh who worked security guard in delhi slept on footpath net worth 40 crores | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कष्टाचं फळ! फुटपाथवर झोपला, सिक्योरिटी गार्डचं काम केलं; आता कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक

टीव्ही आणि चित्रपटांसह वेब सीरिजमध्ये दिसलेल्या या अभिनेत्याने दिल्लीमध्ये गार्ड म्हणून काम केलं आहे. ...