आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Ranbir Kapoor-Alia Bhatt wedding : रणबीर व आलियाचं लग्न उरकलं पण अद्याप तरी लग्नाचा एकही फोटो बाहेर आलेला नाही. आलिया व रणबीरचे चाहते यामुळे काहीसे हिरमुसले आहेत. पण चिंता नसावी. ...
Ranbir Kapoor, Alia Bhatt wedding : वर-वधूच्या पोशाखातील आलिया व रणबीरचे फोटो लवकरच चाहत्यांना पाहायला मिळतील. पण तत्पूर्वी कपूर आणि भट कुटुंबाचे व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवेत. ...
Ranbir Alia Wedding: सेलिब्रिटींची लक्झरी लाइफस्टाइल आणि त्यांची आलिशान घरं हे कायमच नेटकऱ्यांसाठी आकर्षणाचे विषय ठरले आहेत. त्यामुळे लग्नानंतर आलिया राहायला जाणार असलेलं घर कसं आहे हे जाणून घेण्यासाठी नेटकरी प्रयत्न करत आहेत. ...