आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Ranbir Alia Wedding : मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'स्टुडंट ऑफ द इअर' दरम्यान आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू होती. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. ...
Ranbir Kapoor And Alia Bhatt Wedding:रणबीर कपूर आणि आलिया भट लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. हे लग्न स्पेशल बनवण्यासाठी घरच्यांकडून सर्व प्रकारची तयारी केली जात आहे. ...
आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) जवळपास 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या स्टार कपलच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. ...