आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Shilpa shetty: सध्या सोशल मीडियावर शिल्पाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात शिल्पाला पाहिल्यावर काही पापाराझींनी तिला रणबीर- आलियाच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले. ...
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) येत्या काही दिवसांत लग्नबेडीत अडकणार आहेत. या दोघांची लव्हस्टोरी चित्रपटापेक्षा कमी नाही. रणबीरला पहिल्यांदा पाहून आलिया प्रेमात पडली आणि आता दोघेही लवकरच एकमेकांचे होणार आहेत. ...
Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding: लग्नाच्या निमित्ताने का होईना, आलियाचं एक सीक्रेट जगासमोर आलं आहे. कदाचित यामुळे लग्नानंतर रणबीरला थोडी कळ सोसावी लागू शकते. ...
Ranbir Kapoor and Alia Bhatt wedding : सध्या बी-टाऊनमध्ये आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा आहे. विशेषत: या लग्नाच्या तारखेबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. लग्नाची तारीख अद्यापही गुलदस्त्यात आहे. ...
Social Viral: लग्न करून आलिया सून म्हणून घरी कधी येणार... हे अजूनही गुलदस्त्यात असलं तरी नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी मात्र आतापासूनच होणाऱ्या सुनेकडून त्यांना असणाऱ्या अपेक्षा सांगून टाकल्या आहेत... ...
Social Viral: कपूर घराण्यातल्या एका लग्नाची आमंत्रण पत्रिका सध्या साेशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.. पण रणबीर- आलियाची (Ranbir- Alia marriage ) नाही बरं का.. मग नेमकी आहे कुणाची ही पत्रिका? ...
Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : अनेकांना हे माहीत आहे की, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत आहेत. पण हे कुणाला माहीत नसेल की, दोघांचं अफेअर कोणत्या तारखेला आणि कुठे? सुरू झालं. ...