लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

उन्हाळी सुट्ट्यांसाठी... एअर इंडिया एक्स्प्रेस करणार २५ टक्के अतिरिक्त फेऱ्या - Marathi News | For summer vacations... Air India Express will run 25 percent extra trips | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळी सुट्ट्यांसाठी... एअर इंडिया एक्स्प्रेस करणार २५ टक्के अतिरिक्त फेऱ्या

प्राप्त माहितीनुसार, देशांतर्गत मार्गावर कंपनीच्या विमान फेऱ्यांत २५ टक्के वाढ होणार आहे तर आंतरराष्ट्रीय मार्गावर विमान फेऱ्यांत २० टक्के वाढ करण्याची योजना कंपनीने आखली आहे. ...

१ जूनपासून वैमानिकांची ड्युटी निश्चित करा; डीजीसीएची विमान कंपन्यांना तंबी - Marathi News | fix pilots duties from june 1 dgca's warning to airlines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ जूनपासून वैमानिकांची ड्युटी निश्चित करा; डीजीसीएची विमान कंपन्यांना तंबी

निश्चित केलेल्या वेळापत्रकाची अंमलबजावणी येत्या १ जूनपासून करण्याचे आदेश डीजीसीएने विमान कंपन्यांना दिले आहेत. ...

“प्लाय् ९१” विमान कंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा सुरु, सिंधुदुर्ग विमानतळावरून ७५ सीट असलेल पहिलं विमान रवाना  - Marathi News | Ply 91 airline starts service from Sindhudurg to Bangalore, first flight with 75 seats departs from Sindhudurg airport | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“प्लाय् ९१” विमान कंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा सुरु, सिंधुदुर्ग विमानतळावरून ७५ सीट असलेल पहिलं विमान रवाना 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग विमानतळावरून “प्लाय् ९१” विमानकंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु झाली. ७५ सीट असलेल पहिल विमान ... ...

VIDEO: क्रॅश होण्याआधीच प्रवाशांनी विमानातून मारल्या उड्या आणि मग.... - Marathi News | Horrible plane crash video passengers eject from Airplane before crash viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: क्रॅश होण्याआधीच प्रवाशांनी विमानातून मारल्या उड्या आणि मग....

Plane Crash Video : यात दिसत आहे की, एक विमान क्रॅश होत आहे, पण त्याआधीच त्यातील प्रवासी जीव वाचवण्यासाठी बाहेर उड्या मारतात. ...

कोल्हापूरच्या विमानतळावर बोईंगसाठी २७ एकर जागा लागणार - Marathi News | Kolhapur airport will require about 27 acres of additional space for take off and landing of Boeing aircraft | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या विमानतळावर बोईंगसाठी २७ एकर जागा लागणार

आईएलएस सिस्टीम, हँगरची विमान कंपन्यांकडून मागणी ...

Jet Airways पुन्हा आकाशात भरारी घेणार; कंपनीला मिळाला नवीन मालक... - Marathi News | Jet Airways NCLAT: Jet Airways to take off again; company got a new owner | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jet Airways पुन्हा आकाशात भरारी घेणार; कंपनीला मिळाला नवीन मालक...

Jet Airways Transfer Of Ownership : कधीकाळी भारतीय विमान व्यवसायात जेट एअरवेजचे वर्चस्व होते. ...

बोईंगमधील अफरातफरी चव्हाट्यावर आणलेली; माजी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Chaos at Boeing brought to exposed; Suspicious death of former officer john barnett USA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोईंगमधील अफरातफरी चव्हाट्यावर आणलेली; माजी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

बार्नेट यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. ...

विमानात 400 प्रवासी, अचानक कोसळली वीज; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ... - Marathi News | Lightning hits plane 400 passengers in the plane, sudden collapse of electricity; Watch the shocking video… | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विमानात 400 प्रवासी, अचानक कोसळली वीज; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ...

उडत्या विमानावर वीज कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. ...