एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India To Cut Flights : अहमदाबाद विमान अपघात आणि इस्रायल-इराण संघर्षासह इतर समस्यांमुळे, त्यांनी त्यांच्या वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये तात्पुरती १५% कपात जाहीर केली आहे. ...
Air India Plane Crash Insurance Claim : १२ जून हा भारतीय एविएशन क्षेत्रातील काळा दिवस ठरला. या दिवशी एअर इंडियाचं बोईंग ७८७ ड्रीमलायनर अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर अवघ्या ३३ सेकंदात कोसळलं. विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. ...
Air India Plane Crash: मोठमोठ्या अपघातानंतर ही विमाने विविध देशांत तपासली गेली होती. गेल्या आठवड्यातील अहमदाबाद अपघातानंतरही डीजीसीएने एअर इंडियाच्या या विमानांच्या चौकशीचे आदेश दिले होते. ...
Air India Plane Crash: जे भारतीय लोक लंडनला जात होते ते बऱ्यापैकी विमाधारक होते. त्यांच्या विम्याच्या रकमाही मोठ्या आहेत. अनेकांनी टर्म इन्शूरन्स काढलेले आहेत, तर काहींचे जीवन विमा व इतर पॉलिसी आहेत. ...