लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
लंडनला जाणार असाल तर लक्ष द्या! AIR INDIA ने केला महत्त्वाचा बदल, ट्विटरवरून केली घोषणा - Marathi News | If you are going to London, pay attention! AIR INDIA has made an important change, announced on Twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनला जाणार असाल तर लक्ष द्या! AIR INDIA ने केला महत्त्वाचा बदल, ट्विटरवरून केली घोषणा

१० डिसेंबरपासून एअर इंडियाने ट्रॅव्हल अडव्हायसरी म्हणजे प्रवासासंबंधीची नियमावली जारी केली आहे ...

कोचीन - पुणे विमानाला तब्बल ९ तासांचा विलंब; प्रवाशांची गैरसोय - Marathi News | Cochin - Pune flight delayed by almost 9 hours; Passenger inconvenience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोचीन - पुणे विमानाला तब्बल ९ तासांचा विलंब; प्रवाशांची गैरसोय

या विमानाच्या प्रवाशांनी येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी याबाबत उशीरचे कारण दिले नाही. ...

फक्त ११०० रुपयांत देशात कुठेही विमानाने फिरा; या कंपनीने आणली भन्नाट ऑफर; ९९ रुपयांत बुकिंग - Marathi News | indigo black friday sale 1100 rupees for domestic flights 5100 for international | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ११०० रुपयांत देशात कुठेही विमानाने फिरा; या कंपनीने आणली भन्नाट ऑफर; ९९ रुपयांत बुकिंग

indigo black friday sale : तुम्हाला आता ट्रॅव्हल बसच्या तिकिटात विमान प्रवास करण्याची संधी चालून आली आहे. फक्त देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय प्रवासही तुम्ही करू शकता. ...

Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार! - Marathi News | Air India Express expands network with new flights to Bangkok, Dimapur and Patna | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेस २० डिसेंबर २०१४ पासून सुरत आणि पुणे ते बँकॉकला जोडणारी नवीन उड्डाणे सुरू करून आपले नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत आहे. ...

मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक - Marathi News | Suicide of Air India female pilot Shrusti Tuli; Incident in Andheri, friend arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक

पंडितने तातडीने तिला नजीकच्या रुग्णालयात नेले. तिथे सृष्टीला मृत घोषित करण्यात आले. ...

Vistara च्या विलीनीकरणानंतर Air India च्या ताफ्यात वाढ, दर आठवड्याला 8500+ उड्डाणे - Marathi News | Air India fleet growth after Vistara merger, 8500+ flights per week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vistara च्या विलीनीकरणानंतर Air India च्या ताफ्यात वाढ, दर आठवड्याला 8500+ उड्डाणे

Air India Vistara Merger: सध्या एअर इंडियाच्या ताफ्यात 300+ विमाने आहेत. ...

काय सांगता! फक्त १४४४ रुपयांत विमानाचं तिकिट! या कंपनीचा फ्लॅश सेल सुरू; कसं करायचं बुकिंग? - Marathi News | air india express starts flash sale can book flight tickets for only rs 1444 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय सांगता! फक्त १४४४ रुपयांत विमानाचं तिकिट! या कंपनीचा फ्लॅश सेल सुरू; कसं करायचं बुकिंग?

Air India Express Flash Sale : एअर इंडिया एक्सप्रेसने यावेळी फ्लॅश सेल सुरू केला आहे. या फ्लॅश सेलमुळे तुम्ही अतिशय स्वस्त दरात फ्लाइट तिकीट बुक करू शकता. ...

Air India चा मोठा निर्णय; हिंदू आणि शीखांना फ्लाइटमध्ये ‘हलाल’ जेवण दिले जाणार नाही - Marathi News | Big decision of Air India; Hindus and Sikhs will not be served 'Halal' food on the flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India चा मोठा निर्णय; हिंदू आणि शीखांना फ्लाइटमध्ये ‘हलाल’ जेवण दिले जाणार नाही

जेवणाच्या वादावर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. ...