लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
टाटाकडे गेली तरी सुधारणा नाही...! एअर इंडियाने न्यायमूर्तींनाच दिले बुरशीयुक्त जेवण, क्रू मेंबर्सवर उद्धटपणाचा आरोप - Marathi News | Air India Complaint: No improvement even after going to Tata...! Air India served moldy food to judges, crew members accused of rudeness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाटाकडे गेली तरी सुधारणा नाही...! एअर इंडियाने न्यायमूर्तींनाच दिले बुरशीयुक्त जेवण, क्रू मेंबर्सवर उद्धटपणाचा आरोप

Air India Complaint Fungus: अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांच्या जेवणात बुरशी सापडली. लखनौत गुन्हा दाखल. ...

हवेत असताना मोठा आवाज झाला अन् ३०० प्रवाशांच्या जीवाचा थरकाप उडाला! एअर इंडियाच्या नव्याकोऱ्या विमानात बिघाड - Marathi News | A loud noise was heard in the air and 300 passengers were terrified! Air India's brand new plane malfunctioned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हवेत असताना मोठा आवाज झाला अन् ३०० प्रवाशांच्या जीवाचा थरकाप उडाला! एअर इंडियाच्या नव्याकोऱ्या विमानात बिघाड

न्यूयॉर्कहून दिल्लीकडे झेपावलेल्या एअर इंडियाच्या विमानात प्रवासादरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ...

एअर इंडियाच्या ४ हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, कारण काय? - Marathi News | Action taken against 4000 Air India employees, what is the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या ४ हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, कारण काय?

मागील आर्थिक वर्षांत या कर्मचाऱ्यांनी ईएलटी धोरणाचे उल्लंघन केले. मात्र, यामुळे किती आर्थिक नुकसान झाले व नेमका कालावधी यासंदर्भातील माहिती उघड करण्यात आलेली नाही.  ...

यूएईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानांना ब्रेक  - Marathi News | Air India Express flights to UAE grounded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूएईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानांना ब्रेक 

परिणामी या सेवांमध्ये कपात करण्याचा निर्णय कंपनीला घ्यावा लागला आहे. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दिल्ली-दुबई मार्गावर केवळ एक विमान येण्या-जाण्यासाठी चालवले जाईल. ...

IndiGo Fuel Surcharge: इंडिगोनं प्रवासाचा विचार करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, आजपासून तिकीट महागणार, कारण काय? - Marathi News | after air india IndiGo started fuel surcharge on air tickets upto 2300 rs for domestic and international travel iran israel war atf price hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडिगोनं प्रवासाचा विचार करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, आजपासून तिकीट महागणार, कारण काय?

IndiGo Fuel Surcharge: एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीनं तिकिटांच्या दरात मोठी वाढ केली आहे. काय आहे यामागचं कारण? ...

‘आई, मला शेवटचं पाहून घे, कदाचित...’,  १६९ भारतीयांना वाचवण्यास निघालेल्या महिला वैमानिकाने केला फोन  - Marathi News | 'Mom, take one last look at me, maybe...', the female pilot who set out to rescue 169 Indians called | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आई, मला शेवटचं पाहून घे, कदाचित...’, बचाव मोहिमेवर निघालेल्या महिला वैमानिकाने केला फोन 

Iran War: युद्धामुळे आखातामधील आबू धाबी, दुबई या प्रमुख शहरांसह इतर ठिकाणी हजारो भारतीय नागरिक अडकून पडले होते. या नागरिकांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसने पाठवलेल्या विशेष विमानातील महिला वैमानिक दीपिका अधाना हिने दाखवलेलं साह ...

Air India नं प्रवास करणं महागणार, उद्यापासून तिकिटांवर फ्युअल सरचार्ज लागणार; किती खिसा रिकामा करावा लागणार? - Marathi News | Traveling with Air India will become more expensive fuel surcharge will be levied on tickets from tomorrow How much will you have to empty your pockets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India नं प्रवास करणं महागणार, उद्यापासून तिकिटांवर फ्युअल सरचार्ज लागणार; किती खिसा रिकामा करावा लागणार?

Air India Fuel Surcharge : एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करणं आता महाग होणार आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं मोठा निर्णय घेतला आहे. ...

१३३ प्रवासी असलेले एअर इंडिया विमान थोडक्यात वाचलं! धावपट्टीवर उतरत असताना समोरचे चाक निघाले - Marathi News | Air India plane with 133 passengers narrowly escapes! Front wheel comes off while landing on runway | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१३३ प्रवासी असलेले एअर इंडिया विमान थोडक्यात वाचलं! धावपट्टीवर उतरत असताना समोरचे चाक निघाले

एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला आणि ११३ प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. हैदराबादहून निघालेले हे विमान थायलंडमध्ये उतरत होते.  ...