एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
सदर अपघातातील मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या चौकशीत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने एएआयबीला सर्व सहकार्य केले ...
Ahmedabad plane crash: एअर इंडियाने संसदेच्या लोकलेखा समितीसमोर सांगितले की, ड्रिमलायनर हे जगातील सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक आहे. तसेच सद्यस्थितीत जगभरात १ हजारांहून अधिक ड्रीमलायनर विमानं सेवेत आहेत. ...
Ahmedabad plane crash: अहमदाबादमधील विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची घोषणा एअर इंडियाकडून करण्यात आली आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या दरम्यान विमान अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकां ...
Air India Flight cancelled : एअर इंडियाचे दिल्लीहून वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द करण्याची वेळ आली आहे. यापूर्वीही दोनतीन वेळा कंपनीने आपले उड्डाण रद्द केल्याच्या घटना घडल्या आहेत. ...