लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
अमेरिका-इराण-इस्रायल युद्धाचा शेकडो विमानांना फटका; हजारो प्रवासी अडकले; अनेक उड्डाणे रद्द - Marathi News | america iran israel war clashes hits hundreds of planes thousands of passengers stranded many flights canceled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका-इराण-इस्रायल युद्धाचा शेकडो विमानांना फटका; हजारो प्रवासी अडकले; अनेक उड्डाणे रद्द

America Israel Iran War: एअर इंडिया, इंडिगोसह अन्य विमान कंपन्यांच्या उड्डाणांना मध्यपूर्वेतील संघर्षाचा मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. ...

एअर इंडियाच्या ‘त्या’ विमानात कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता तर..., इटालियन वृत्तपत्राचा सनसनाटी दावा   - Marathi News | Ahmedabad Air India Crash: There was no technical fault in 'that' Air India plane..., sensational claim by Italian newspaper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या ‘त्या’ विमानात कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता तर..., इटालियन वृत्तपत्राचा दावा

Ahmedabad Air India Plane Crash: गतवर्षी जून महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात २४१ प्रवाशांसह एकूण २७४ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अहमदाबादमध्ये झालेल्या या विमान अपघाताबाबत इटलीमधील कोरिएरे डेला सेरा य वृत्तप ...

भारतातील ५० टक्के विमानांमध्ये तांत्रिक बिघाड; एअर इंडियाची विमाने तांत्रिकदृष्ट्या नापास; सरकारची आकडेवारी - Marathi News | An audit by India aviation regulator found defects in half of the aircraft inspected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील ५० टक्के विमानांमध्ये तांत्रिक बिघाड; एअर इंडियाची विमाने तांत्रिकदृष्ट्या नापास; सरकारची आकडेवारी

भारताच्या विमान वाहतूक नियामकाने केलेल्या ऑडिटमध्ये अर्ध्या विमानांमध्ये दोष आढळून आले आहेत. ...

धक्कादायक! ७५४ विमानांची तपासणी, निम्मी आढळली सदोष, ‘या’ कंपन्यांची सर्वाधिक विमाने - Marathi News | Shocking! 754 aircraft inspected, half found defective, most of the aircraft of 'these' companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ७५४ विमानांची तपासणी, निम्मी आढळली सदोष, ‘या’ कंपन्यांची सर्वाधिक विमाने

Indian Aviation Industry: गतवर्षी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेला भीषण अपघात आणि हल्लीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेला अपघात यामुळे भारतातील हवाई वाहतुकीमधील सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे समोर आला आहे. याच पार् ...

'फ्युएल स्विच' बिघडला असूनही उड्डाणाची परवानगी कशी दिली? AIR INDIA कडे मागितले स्पष्टीकरण - Marathi News | air-india-boeing-787-fuel-switch-uk-caa-inquiry-aviation-safety-dreamliner-tension-arises | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'फ्युएल स्विच' बिघडला, तरीही उड्डाण का करू दिलं?? एअर इंडियाकडे मागितलं स्पष्टीकरण

Air India Fuel Switch Issue: इंग्लंडच्या एव्हिएशन अथॉरिटीने (CAA) एअर इंडियाला स्पष्टीकरण द्यायला सांगितले आहे ...

मोठा अनर्थ टळला! मुंबई एअरपोर्टवर धावपट्टीवरच विमानांची टक्कर; 'पुशबॅक' करताना घडला थरार! - Marathi News | A major disaster averted! Planes collide on the runway at Mumbai airport; Thrilling moment while 'pushback'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठा अनर्थ टळला! मुंबई एअरपोर्टवर धावपट्टीवरच विमानांची टक्कर; 'पुशबॅक' करताना घडला थरार!

धावपट्टीवर हालचाल करत असताना एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना जोरात धडकले. ...

एअर इंडियाच्या 'ड्रीमलाइनर'ला मोठा दिलासा! इंधन स्विचमध्ये कोणताही बिघाड नसल्याचे स्पष्ट; पण... - Marathi News | Big relief for Air India's 'Dreamliner'! It is clear that there is no fault in the fuel switch; But fear remains among pilots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या 'ड्रीमलाइनर'ला मोठा दिलासा! इंधन स्विचमध्ये कोणताही बिघाड नसल्याचे स्पष्ट; पण...

तपासणीत फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी आढळली नसल्याचे सांगत मंत्रालयाने या विमानाला क्लीन चिट दिली आहे. ...

अहमदाबाद विमान अपघातावेळचा फॉल्ट परत आला; फ्युअल स्वीच आपोआप बंद झाला..., चौकशी सुरु - Marathi News | Air India Boeing 787 Inspection: Ahmedabad plane crash fault returns; Fuel switch automatically shuts off..., investigation begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान अपघातावेळचा फॉल्ट परत आला; फ्युअल स्वीच आपोआप बंद झाला..., चौकशी सुरु

Air India Boeing 787 Inspection: एअर इंडियाने आपल्या सर्व बोईंग ७८७ विमानांच्या फ्यूल कंट्रोल स्विचची तपासणी सुरू केली आहे. लंडन-बेंगळुरू प्रवासादरम्यान तांत्रिक अडचण आल्यानंतर हे सुरक्षा पाऊल उचलले आहे. ...