एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
याची गांभीर्याने दखल घेत, नागरी विमानवाहतूक संचालनालयाने (DGCA) एअर इंडियाच्या ताफ्यातील सर्व विमानांचे फ्यूल स्विचची तपासण्याचे निर्देश दिले होते. यानंतर, खबरदारी म्हणून सर्व विमानांची तपासणी करण्यात आली असून इतर कोणत्याही विमानात बिघाड आढळून आला ना ...
Bengaluru Airport Molestation Case: बेंगळुरू विमानतळावर एका सुरक्षा कर्मचाऱ्याने दक्षिण कोरियन महिलेशी गैरवर्तन केले. तपासणीच्या बहाण्याने विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...
एअर इंडियाकडून विमानाच्या उड्डाणाला तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढत आहेत ...
Air India Pilot Drunk: एअर इंडियाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करताना स्पष्ट केले की, नियम आणि प्रक्रियांचे कोणतेही उल्लंघन सहन केले जाणार नाही. ...