एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Udan Yatri Cafe : विमानतळावर गेल्यानंतर साधारणपणे चहासाठी १५० ते २५० रुपये मोजावे लागतात. मात्र, सरकारच्या विशेष पुढाकारामुळे आता प्रवाशांना रेल्वे स्थानकाप्रमाणेच रास्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. ...
काही दिवसापूर्वी देशातील सर्वात मोठी एअरलाईन कंपनी इंडिगोच्या अनेक फ्लाईट्स रद्द झाल्या होत्या. यामुळे हजारो प्रवाशांना मनस्तापाला समोरे जावे लागले होते. ...
Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच एअर इंडिया या भारतीय विमान कंपनीसोबतचा आपला एक खास अनुभव इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांशी शेअर केला आहे. ...