हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
एअर इंडिया, मराठी बातम्या FOLLOW Air india, Latest Marathi News एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Ahmedabad Plane Crash Updates: अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला. ...
अहमदाबाद विमान अपघातानंतर अनेकांनी घटस्फोट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं बॉलिवूड अभिनेत्री राजेश्वरी लुंबा हिने म्हटलं आहे. ...
Air India: एअर इंडियाने निवेदन जारी करुन गैरसोईबद्दल खेद व्यक्त केला. ...
सुप्रिया सुळे या दिल्ली-पुणे एअर इंडिया फ्लाईटने प्रवास करणार होत्या. परंतु त्यांच्या फ्लाईटला तब्बल ३ तास उशीर झाला. ...
Air India Plane Crash Reason: माजी वैमानिक आणि युट्यूबर गौरव तनेजांनी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबद्दल दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. विमान अपघाताच्या कारणाबद्दल केलेल्या व्हिडीओत त्यांनी शंका मांडल्या. ...
Air India International Flights Cancelled: १२ जूनच्या विमान अपघातानंतर आतापर्यंत ६६ ड्रीमलाईनर उड्डाणे रद्द करण्यात आली. ...
Air India Flight Cancelled History: मंगळवारी एकाच दिवसांत एअर इंडियाने तांत्रिक कारणांमुळे अनेक उड्डाणे रद्द केल्याचे सांगितले जात आहे. ...
Air India: आजच एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले आहे. ...