मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी... बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक' ...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात' स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले; ११० वर्षांतील तिसरी कडाक्याची थंडी पडणार 4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला... भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
एम्स रुग्णालय, मराठी बातम्या FOLLOW Aiims hospital, Latest Marathi News अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
Cough Syrup : लहान मुलांना कफ सिरप देणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न आता पालक विचारत आहेत. ...
AIIMS News : महिलेचा पाचव्या महिन्यात गर्भपात झाला. पण, दुःख बाजूला ठेवत कुटुंबाने गर्भदान करण्याचा निर्णय घेतला. ...
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अभिजीत यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे ...
वसतिगृहात घेतला गळफास : पहिल्या दहा हुशार विद्यार्थ्यांमध्ये संकेत ...
चेतन आनंद आपल्या पत्नीसोबत रुग्णालयात दाखल असलेल्या एका कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेले तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं आणि पत्नीलाही धक्काबुक्की केली. ...
एका भयंकर घटनेने बिहारची राजधानी पाटणा हादरली. पाटणामध्ये असलेल्या एम्स रुग्णालयातील नर्सच्या दोन मुलांना गुंडांनी जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. ...
भारतीयांची उत्पत्ती नवपाषाणकालीन इराणी शेतकरी, युरेशियन स्टेपीमधील पशुपालक, आणि दक्षिण आशियातील आदिम शिकारी या तीन मानवसमूहांपासून झाली आहे. ...
रात्री झोपताना त्यांना अस्वस्थता जाणवली आणि छातीत दुखल्याचे सांगण्यात येत आहे. ...