लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एम्स रुग्णालय

एम्स रुग्णालय

Aiims hospital, Latest Marathi News

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
Read More
१३ वर्षांचा अथांग सन्नाटा संपला! हरीश राणावर अंत्यसंस्कार, वडिलांनी अखेरचा मेसेज केला... - Marathi News | Harish Rana last rites: 13 years of profound silence are over! Harish Rana's funeral, father sends last message... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ वर्षांचा अथांग सन्नाटा संपला! हरीश राणावर अंत्यसंस्कार, वडिलांनी अखेरचा मेसेज केला...

Harish Rana last rites: १३ वर्षांनंतर हरीश राणाचा संघर्ष संपला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एम्समध्ये 'पॅसिव्ह युथनेशिया'द्वारे मृत्यू. गाझियाबादमधील इंजिनीअरिंग विद्यार्थ्याची हृदयद्रावक कहाणी. ...

१३ वर्षांचा जीवन संघर्ष थांबला, देशातील पहिले दयामरण; हरीश राणाने घेतला जगाचा निरोप - Marathi News | 13 year struggle for life ended india first euthanasia harish rana bids farewell to the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ वर्षांचा जीवन संघर्ष थांबला, देशातील पहिले दयामरण; हरीश राणाने घेतला जगाचा निरोप

देशात दयामरणाची अनुमती मिळालेले पहिले व्यक्ती ठरलेल्या हरीश राणा याची दिल्लीतील एम्समध्ये प्राणज्योत मालवली. ...

Harish Rana: इच्छामृत्यूची परवानगी मिळालेल्या हरीश राणा यांचे निधन; आज AIIMS मध्ये घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Harish Rana, who received permission for euthanasia, passes away; took his last breath at AIIMS today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इच्छामृत्यूची परवानगी मिळालेल्या हरीश राणा यांचे निधन; आज AIIMS मध्ये घेतला अखेरचा श्वास

Harish Rana Death: मागील काही दिवसांपासून राणा यांचे अन्न-पाणी बंद होते. ...

आपुले मरण पाहिले म्या डोळा… मृत्यू जवळ आला, हरीशलाही जाणीव झाली असेल; Videoत दिसल्या भावना! - Marathi News | harish rana must realize about to die pain expressed in viral video while brahma kumari didi had the last conversation | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :आपुले मरण पाहिले म्या डोळा… मृत्यू जवळ आला, हरीशलाही जाणीव झाली असेल; Videoत दिसल्या भावना!

Harish Rana Viral Video: संपूर्ण देशात हरीश राणाचा विषय चर्चिला जात आहे. एक-एक प्रक्रिया पुढे जाताना देशवासीयांचे डोळे अधिक पाणावत आहेत. हरीशचे कुटुंब सर्वांत मोठ्या दुःखातून जात आहे. ...

अन्न-पाणी बंद, हळूहळू लाइफ सपोर्टही काढणार; हरीश राणाकडे किती दिवस बाकी? डॉक्टर म्हणाले... - Marathi News | harish rana health updates food and water will be stopped life support will be gradually removed know how many days does harish rana have left | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अन्न-पाणी बंद, हळूहळू लाइफ सपोर्टही काढणार; हरीश राणाकडे किती दिवस बाकी? डॉक्टर म्हणाले...

Harish Rana Health Updates: दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात रुग्णाचा जीव वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. पण तिथे आता हरीशचा अनंताचा प्रवास सुरू झाला आहे. ...

हरीश राणाचा मृत्यूकडे प्रवास सुरु! आजपासून पाणी देणे बंद केले, कुटुंबीयांसाठी क्षण भावूक... - Marathi News | Harish Rana Latest Update: Harish Rana's journey towards death begins! Water will be stopped from today, emotional moment for the family... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरीश राणाचा मृत्यूकडे प्रवास सुरु! आजपासून पाणी देणे बंद केले, कुटुंबीयांसाठी क्षण भावूक...

AIIMS Harish Rana Case Update: एम्समध्ये हरीश राणा यांना मृत्यूकडे नेणारी कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टरांची टीम प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. वाचा सविस्तर. ...

“हरीशला बरे करतो”; औषधी पुड्या घेऊन बाबा घरी आले, वडिलांना भेटले, पुढे कुटुंबाचा निर्णय काय? - Marathi News | harish rana case a baba arrives with herbs and ayurvedic medicine met father and claims he can cure him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हरीशला बरे करतो”; औषधी पुड्या घेऊन बाबा घरी आले, वडिलांना भेटले, पुढे कुटुंबाचा निर्णय काय?

Harish Rana News: हरीश राणाला दयामरणाची परवानगी देण्यात आली आहे. कोणाचे औषध किंवा प्रार्थना कधी काम करेल हे कधीच कळत नाही. ...

नागपूरमध्ये मेडिकलच्या २६ वर्षीय निवासी डॉक्टरने हॉटेलमध्येच घेतला गळफास; पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतला होता प्रवेश - Marathi News | A 26-year-old resident doctor of medicine hanged himself in a hotel in Nagpur; He had taken admission for postgraduate studies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये मेडिकलच्या २६ वर्षीय निवासी डॉक्टरने हॉटेलमध्येच घेतला गळफास; पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतला होता प्रवेश

Nagpur : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील २६ वर्षीय निवासी डॉक्टरने सोमवारी सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...