लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एम्स रुग्णालय

एम्स रुग्णालय

Aiims hospital, Latest Marathi News

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
Read More
अर्थसंकल्प वाढीव निधीमुळे नागपूर 'एम्स'चाही होणार विस्तार; रुग्णांची धावपळ कमी होण्याची अपेक्षा - Marathi News | Nagpur AIIMS will also be expanded due to increased budget funds; Expected to reduce the rush of patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्थसंकल्प वाढीव निधीमुळे नागपूर 'एम्स'चाही होणार विस्तार; रुग्णांची धावपळ कमी होण्याची अपेक्षा

Nagpur : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठी १,०५,५३०.४२ कोटींची तरतूद करण्यात आली असून मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ८.९६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. ...

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल - Marathi News | Former Vice President Jagdeep Dhankhar fainted twice in the washroom; admitted to AIIMS in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड यांच्या आरोग्याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. ...

Video: गाणं गात असतानाच अचानक स्टेजवर कोसळला 'रॉकस्टार' गायक मोहित चौहान, चाहत्यांना काळजी - Marathi News | Rockstar singer Mohit Chauhan suddenly collapses on stage while singing a song aims bhopal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: गाणं गात असतानाच अचानक स्टेजवर कोसळला 'रॉकस्टार' गायक मोहित चौहान, चाहत्यांना काळजी

रॉकस्टार, तमाशा सिनेमातील गाण्यांनी प्रसिद्ध झालेला गायक मोहित चौहानचा काळजाचा ठोका चुकवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. जाणून घ्या ...

'एम्समध्ये मोठे संबंध आहेत, सहज नोकरी मिळवून देऊ शकतो' वृद्ध जोडप्याने अनेकांना आमिष दाखवून फसवले - Marathi News | 'We has great connections in AIIMS, can easily get you a job' Elderly couple lures many people and deceives them | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एम्समध्ये मोठे संबंध आहेत, सहज नोकरी मिळवून देऊ शकतो' वृद्ध जोडप्याने अनेकांना आमिष दाखवून फसवले

Nagpur : 'एम्स'मध्ये नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन एका वृद्ध जोडप्याने कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

मैत्रिणीने दरवाजा उघडला अन् समृद्धीला बघून धक्काच बसला; एम्समधील विद्यार्थिनीने मृत्युला का कवटाळलं? - Marathi News | The friend opened the door and was shocked to see Samruddhi; Why did the AIIMS student embrace death? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मैत्रिणीने दरवाजा उघडला अन् समृद्धीला बघून धक्काच बसला; एम्समधील विद्यार्थिनीने मृत्युला का कवटाळलं?

Nagpur : कृष्णकांत पांडे यांनी समृद्धीला फोन लावला होता. मात्र, तिने बराच वेळ फोन उचलला नाही. त्यामुळे तिची प्रकृती तर खराब झाली नाही ना या शंकेने त्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन केला. त्यानंतर ती फ्लॅटवर गेली असता हा प्रकार दिसला. ...

Nagpur Crime: पोलीस उपमहानिरीक्षक पांडे यांची मुलगी समृद्धीने आयुष्य संपवले; एम्समध्ये घेत होती वैद्यकीय शिक्षण - Marathi News | Nagpur Crime: Deputy Inspector General of Police Pandey's daughter Samriddhi ends her life; was pursuing medical studies at AIIMS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Crime: पोलीस उपमहानिरीक्षक पांडे यांची मुलगी समृद्धीने आयुष्य संपवले; एम्समध्ये घेत होती वैद्यकीय शिक्षण

Nagpur : 'एम्स'मधून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. संबंधित मुलगी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची मुलगी आहे. ...

Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला - Marathi News | aiims doctor explains correct way to give cough syrup to children parents should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा सल्ला

Cough Syrup : लहान मुलांना कफ सिरप देणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न आता पालक विचारत आहेत. ...

AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा - Marathi News | First-ever pregnancy donation at AIIMS for research and medical education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा

AIIMS News : महिलेचा पाचव्या महिन्यात गर्भपात झाला. पण, दुःख बाजूला ठेवत कुटुंबाने गर्भदान करण्याचा निर्णय घेतला. ...