lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एम्स रुग्णालय

एम्स रुग्णालय

Aiims hospital, Latest Marathi News

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
Read More
नागपूर ‘एम्स’; ‘एनएबीएच’ प्राप्त करणारे देशातील पहिले रुग्णालय! - Marathi News | Nagpur 'AIIMS'; The first hospital in the country to receive 'NABH'! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ‘एम्स’; ‘एनएबीएच’ प्राप्त करणारे देशातील पहिले रुग्णालय!

Nagpur News अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर हे ‘नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स’चे (एनएबीएच) मानाकंन प्राप्त करणारे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे. ...

नागपूर ‘एम्स’मध्ये पहिले किडनी ट्रान्सप्लांट  - Marathi News | First kidney transplant in AIIMS, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ‘एम्स’मध्ये पहिले किडनी ट्रान्सप्लांट 

Nagpur News अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) मंगळवारी पहिले किडनी ट्रान्सप्लांट झाले. ...

Corona Virus : दिल्लीच्या AIIMS मध्ये कोरोनाचा विस्फोट; अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ - Marathi News | covid 19 threat in aiims delhi issues advisory after staffers tested positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या AIIMS मध्ये कोरोनाचा विस्फोट; अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ

Corona Virus : दिल्लीतील प्रतिष्ठित एम्समध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ...

‘एच३एन२’ पासून सावध रहा; एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचा इशारा - Marathi News | Beware of 'H3N2'; Former Director of AIIMS Dr. Randeep Guleria's warning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एच३एन२’ पासून सावध रहा; एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचा इशारा

‘एच३एन२’ हा विषाणू नवीन नाही. परंतु यावेळी त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ...

Delhi AIIMS: दिल्ली AIIMS च्या सर्व्हरवर चीनमधून सायबर अटॅक, गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये खुलासा... - Marathi News | Delhi AIIMS: Cyber attack from China on servers of Delhi AIIMS, Home Ministry report reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली AIIMS च्या सर्व्हरवर चीनमधून सायबर अटॅक, गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये खुलासा...

Delhi AIIMS: हॉस्पिटलच्या 100 सर्व्हर्सपैकी 40 फिजिकल आणि 60 व्हर्चुअली हॅक करण्यात आले. ...

'एम्स'चा एकही रुग्ण इतरत्र रेफर होऊ न देण्याचा प्रयत्न; डॉ. विभा दत्ता - Marathi News | Efforts to ensure that no AIIMS patient is referred elsewhere; AIIMS Director, Major General Dr. Vibha Dutta | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एम्स'चा एकही रुग्ण इतरत्र रेफर होऊ न देण्याचा प्रयत्न; डॉ. विभा दत्ता

९६० बेडसाठी पुढाकार : वरिष्ठ निवासी डॉक्टर व शिक्षकांची भरती करणार ...

‘एम्स’मुळे आरोग्यसेवा अधिक बळकट होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | AIIMS will strengthen healthcare says Prime Minister Narendra Modi in nagpur visit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एम्स’मुळे आरोग्यसेवा अधिक बळकट होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘एम्स’चे औपचारिक उद्घाटन ...

AIIMS नंतर आता ICMR च्या वेबसाईटवर हॅकर्सची नजर; एका दिवसात 6000 वेळा केला अटॅक पण... - Marathi News | cyber hackers attack icmr website 6000 times in day afte ransomware attack on aiims | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :AIIMS नंतर आता ICMR च्या वेबसाईटवर हॅकर्सची नजर; एका दिवसात 6000 वेळा केला अटॅक पण...

सायबर हॅकर्सनी ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वेबसाईटवर 24 तासांच्या कालावधीत सहा हजारांहून अधिक वेळा अटॅक करण्याचा प्रयत्न केला. ...