ग्रामपंचायत च्या मासिक बैठकीची नोटीस सदस्यांना देऊन नोटीस देणारे ग्रामविकास अधिकारी बैठकीस हजर राहिले नसल्याने ग्राम पंचायत सदस्यांनी ग्राम पंचायतला सोमवारी टाळे टोकून रोष व्यक्त केला. ...
तालुक्यातील कुंडी सज्जाचे तलाठी सचिन नवगिरे यांना गुरुवारी वाळूमाफियांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवित शनिवारी ल ...
येथील भारतीय स्टेट बँकच्या शाखेतील खात्यातून देशातील वेगवेगळ्या राज्यात ठिकाणी परस्पर रक्कम काढल्या जात असून, बँकेच्या ग्राहकांना अज्ञात व्यक्ती आर्थिक गंडा घालत असल्याचे प्रकार गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने घडत आहे. ...
पैसे मोजूनही पाणी मिळत नसल्याने शहरातील कन्हैयानगर परिसरातील नागरिकांनी दुपारी चार वाजता कन्हैयानगर चौफुली येथे तासभर रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली. ...
अडविलेला शेतरस्ता खुला करून देण्यात यावा, या मागणीसाठी बोबडेवाडी येथील शेतकरी गुरुवारपासून आपल्या बैल बारदाण्यासह तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत. ...
ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...