लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

पाण्यासह व इतर मागण्यासाठी महिलांचा तहसीलवर मोर्चा... - Marathi News | Front of women in Tehsil for water and other demands ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाण्यासह व इतर मागण्यासाठी महिलांचा तहसीलवर मोर्चा...

अंबड शहरा पासून चार किलोमिटरवर असलेल्या मौजे शिरनेर येथील महिलांनी गुरूवारी विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ...

महाराष्ट्र दिन : विदर्भवाद्यांनी पाळला काळा दिन, शिवसेनेने वाटले गुलाब - Marathi News |  Maharashtra Day: Vidarbhawadi observed black day, Shiv Sena distributed Gulab | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र दिन : विदर्भवाद्यांनी पाळला काळा दिन, शिवसेनेने वाटले गुलाब

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलनरत असलेल्या विदर्भवादी संघटनांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही १ मे हा महाराष्ट्र दिन काळा दिन म्हणून पाळला. तृतीयपंथीयांनीसुद्धा काळे वस्त्र परिधान करीत स्वतंत्र विदर्भाची मागणी केली. विदर्भवाद्यांनी संविधान चौकात ...

हजारोंची मानवी शृंखला : पर्यावरणासाठी संघटनांनी केला आवाज बुलंद - Marathi News | Thousands of human chains: Raised voice Organizations for Environment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हजारोंची मानवी शृंखला : पर्यावरणासाठी संघटनांनी केला आवाज बुलंद

फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या मार्गासाठी शेकडो वृक्ष तोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वृक्षतोड टाळा, फुटाळा तलाव स्वच्छ करावा, पाण्याचे स्रोत जिवंत करा, या मागण्यांसाठी विविध संघटना,पर्यावरणप्रेमी हजारोंच् ...

जहांगीर हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे आंदाेलन दुसऱ्या दिवशीही सुरुच - Marathi News | Jahangir Hospital employees are on strike on second day also | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जहांगीर हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे आंदाेलन दुसऱ्या दिवशीही सुरुच

कामगार दिनीच विविध मागण्यांसाठी काम बंद आंदाेलन करणाऱ्या जहांगीरच्या कर्मचाऱ्यांचे आंदाेलन दुसऱ्या दिवशीही सुरु हाेते. ...

टँकरसाठी तहसीलदारांच्या दालनात महिलांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Women's stalled movement in tehsil office | Latest jalana News at Lokmat.com

जालना :टँकरसाठी तहसीलदारांच्या दालनात महिलांचे ठिय्या आंदोलन

टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी परतूर तालुक्यातील मसला येथील संतप्त महिलांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. ...

विदर्भवादी-महाराष्ट्रवादी आज आमनेसामने - Marathi News | Vidarbhavadi-Maharashtravadi today face to face | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भवादी-महाराष्ट्रवादी आज आमनेसामने

१ मे रोजी संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी तयारी केली आहे. मात्र दुसरीकडे विदर्भवाद्यांनी निषेधाची तयारी चालविली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्र दिन काळा दिन म्हणून पाळण्याची घ ...

भरतवनच्या संरक्षणासाठी एकवटल्या संघटना : बुधवारी मानव शृंखला - Marathi News | Integrated Organizations for the Protection of Bharatwan: Human Chain on Wednesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरतवनच्या संरक्षणासाठी एकवटल्या संघटना : बुधवारी मानव शृंखला

फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत प्रस्तावित भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याला आता सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गासाठी शेकडो वृक्षांच्या तोडीविरोधात ५० च्यावर संघटना एकवटल्या आहेत. याअंतर्गत बुधवारी सकाळी भरतव ...

‘इव्हीएम हटाव, देश बचाओ’चा नारा देत बहूजन क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन  - Marathi News | Jhel Bharo movement of Bahujan Kranti Morcha giving slogan 'save EVM withdrawal, save country' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘इव्हीएम हटाव, देश बचाओ’चा नारा देत बहूजन क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन 

देशातील संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (इव्हीएम) वर बंदी आणावी यासाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी (दि.३०) ‘इव्हीएम हटाव, देश बचाओ’चा नारा देत अशोकस्तंभ परिसरात जेलभरो आंदोलन करण्यात आले.  ...