पैठण येथील नाथ जलाशयातून तीर्थपुरी परिसरातील डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी शेतकऱ्यांनी जोगलादेवी बंधा-यात उतरुन जलसमाधी आंदोलन केले. ...
येथील नगरपालिका कार्यालयातील नगररचना सहाय्यक कर्मचाºयास नगरसेवकाने मारहाण केल्याची घटना २१ मे रोजी दुपारी घडली़ या घटनेच्या निषेधार्थ २२ मे रोजी ऩप़ कर्मचाऱ्यांनी दिवसभर काम बंद ठेवून नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी करीत धरणे आंदोलन के ...
परभणी-जिंतूर महामार्ग जनआंदोलन समितीच्या वतीने या महामार्गाचे काम तत्काळ सुरू व्हावे, यासाठी विभागीय आयुक्तांना १ लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी आठ दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येइल, असे आश्वासन शिष्टमंडळाला मिळाले़ ...
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात त्रयस्थ संस्थेमार्फत कार्यरत कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित वेतनासाठी सोमवार, २० मेपासून कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसले. ...
सरकारने वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला एसईबीसी १६ टक्के व व आर्थिक मागास प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण लागू केले. त्यामुळे आरक्षणाची टक्केवारी ७८ टक्के झाली असून, खुल्या प्रवर्गासाठी केवळ २२ टक्के आरक्षण शिल्लक राह ...