शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
आंदोलन, मराठी बातम्या FOLLOW Agitation, Latest Marathi News
मानधनामध्ये तिप्पट वाढ करावी या मागणीसाठी आशा स्वयंसेविकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला हाेता. ...
वाशिम जिल्ह्यातही मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन पाठविण्यात आले. ...
आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट करण्याच्या शासनाच्या आश्वासनाची पूर्ती करावी, या मागणीसाठी शनिवारी आशा कर्मचाऱ्यांनी शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले ...
हजारो शेतकºयांनी शनिवार, १४ सप्टेंबर तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. ...
आशा वर्कर, गट प्रवर्तकांच्या मानधनात तात्काळ वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासाठी नागपूर महानगरपालिका कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सामूहिक रजा घेऊन संविधान चौकातील आंदोलनात सहभाग घेतला. ...
ग्रामसेवकांनी शासकीय धोरणाचा निषेध म्हणून शुक्रवारी अकोला पंचायत समिती कार्यालय परिसरात सामुहिक मुंडन केले. ...
मागणी करूनही हाताला काम मिळत नसल्याने कामगारांनी बुधवारी येथील नगर पालिकेसमोर चूल पेटवून आंदोलन केले. ...