लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

नगर परिषदेसमोर पेटविली चूल - Marathi News | Agitations in front of municipality | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नगर परिषदेसमोर पेटविली चूल

मागणी करूनही हाताला काम मिळत नसल्याने कामगारांनी बुधवारी येथील नगर पालिकेसमोर चूल पेटवून आंदोलन केले. ...

परभणी : कारवाईच्या मागणीसाठी भीम टायगर सेनेचे आंदोलन - Marathi News | Parbhani: Bhima Tiger Army agitation demanding action | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कारवाईच्या मागणीसाठी भीम टायगर सेनेचे आंदोलन

रमाई घरकूल आणि प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक व्यवहार करून ठराविक लाभार्थ्यांनाच घरकुलाचा लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भीम टायगर सेनेने बुधवारी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले़ ...

सरकारच्या विरोधात काँग्रेसचे नागपुरात शहरभर आंदोलन - Marathi News | Congress protests against the government in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारच्या विरोधात काँग्रेसचे नागपुरात शहरभर आंदोलन

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभर आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे,व्यवसाय आणि सेवा ठप्प झाल्या आहेत.सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरुद्ध काँग्रेसतर्फे शहरभर आंदोलन करण्यात आले. ...

वेतनवाढीच्या मागणीसाठी आशा सेविकांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Aasha Worker's agitation for demanding wages | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वेतनवाढीच्या मागणीसाठी आशा सेविकांचे ठिय्या आंदोलन

उपजिल्हा रुग्णालय परिसरातील तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन ...

गड, किल्ले भाडे तत्वावर देण्याच्या विरोधात निदर्शने - Marathi News | Demonstrations against leasing of fort in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गड, किल्ले भाडे तत्वावर देण्याच्या विरोधात निदर्शने

शासनाने घेतलेला हा तात्काळ मागे घेण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...

परभणी: जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी झाले आक्रमक - Marathi News | Parbhani: Employee becomes aggressive for old pension scheme | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी झाले आक्रमक

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला होता़ त्यामुळे दोन्ही विभागांचे कामकाज ठप्प राहिले़ या संपाला शिक्षकांनीही पाठिंबा देत जिल्ह्यातील शाळा सोडून दिल्या़ ...

आशा कार्यकर्त्यांचा तीन तास ठिय्या - Marathi News | Asha workers three hours agitations | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आशा कार्यकर्त्यांचा तीन तास ठिय्या

विविध मागण्यांसाठी आशा - गतप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

मेडिकल : काळी रिबीन बांधून परिचारिकांची रुग्णसेवा  - Marathi News | Medical: Nurses Patient care by band the black ribbon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल : काळी रिबीन बांधून परिचारिकांची रुग्णसेवा 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) परिचारिकांनी सोमवारी काळी रिबीन बांधून रुग्णसेवा देत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. ...