डिजेचालकांवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक शहरातून शनिवारी (दि.१८)र्विविध संघटनांंसह विविध पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येत मोर्चा काढून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. ...
एनआरसी, सीएए व एनपीआरसह जामिया मिल्लीया, जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव शहरातील विविध विद्यार्थी संघटनांतर्फे विविध भागातून अनवाणी कॅण्डल मार्च काढण्यात आला. ...
‘आज के शिवाजी नरेंद्र मोंदी’ या पुस्तकावर बंदी टाकून लेखक जयभगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फ शहरातील सहाही विधानसभानिहाय ब्लॉक अध्यक्षांच्या चौकाचौकात धरणे व निदर्शने करुन निषेध करण्यात आला. ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील सरपंचांवर अविश्वास ठराव आल्यामुळे पदभार उपसरपंचांकडे आला आहे. तो पदभार काढून त्या जागी प्रशासक नेमावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...