लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

विजेचे दर निम्मे करा, शेतीपंपाचे लोडशेडिंग संपवा - Marathi News | Reduce electricity tariffs, end farm loadshedding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजेचे दर निम्मे करा, शेतीपंपाचे लोडशेडिंग संपवा

भरमसाट वाढलेले विजेचे दर निम्मे करण्यात यावे, शेतीपंपाचे लोडशेडिंग बंद व्हावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवारी जुना काटोल नाका चौक येथील महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...

जनगणनेअभावी ओबीसी समाजाची पीछेहाट : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आरोप - Marathi News | Lack of census to back OBC community: accusation of national OBC federation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनगणनेअभावी ओबीसी समाजाची पीछेहाट : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आरोप

ओबीसी समाजाची जनगणना न केल्यामुळे केंद्राकडून ओबीसींना तुटपुंजे आर्थिक साहाय्य मिळते. त्याचा परिणाम ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासावर झाला ...

एसटी कामगारांचे उपोषण - Marathi News | Fasting of ST workers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटी कामगारांचे उपोषण

कैलास नादूरकर, विकास डूबूले, दत्ता सहारे, प्रेमकूमार राजकूंवर, जयवंत देशमूख आदी पदाधिकाऱ्यांनी सोमवारी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषण सूरू केले. ...

‘मुल्क का बच्चा बच्चा जाग चुका है’ धरणे आंदोलनात गगनभेदी घोषणांनी दिल्लीगेट पुन्हा दणाणला - Marathi News | 'every child is wake up in country'; Violent declarations at Delhi gate of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मुल्क का बच्चा बच्चा जाग चुका है’ धरणे आंदोलनात गगनभेदी घोषणांनी दिल्लीगेट पुन्हा दणाणला

जुलमी राजवटीने ‘मुल्क का बच्चा बच्चा जाग चुका है’ आणखी अन्याय सहन करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही महिलांनी दिला. ...

परभणीत प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन - Marathi News | Gram Panchayat employees' dharna agitation for pending demands in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

जिल्ह्यात ७५० ग्रामपंचायती असून, त्यात सुमारे १८०० कर्मचारी काम करतात़ ...

विद्यार्थींनी लैंगिक अत्याचार प्रकरण : फरार आरोपींच्या अटकेसाठी बिलोलीकरांचे शाळेत जोडेमारो आंदोलन - Marathi News | 'Immediately arrest absconding accused'; Bilolikar agitation in student sexual assault case | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विद्यार्थींनी लैंगिक अत्याचार प्रकरण : फरार आरोपींच्या अटकेसाठी बिलोलीकरांचे शाळेत जोडेमारो आंदोलन

बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथिल घटना ...

उस्मानाबादच्या कृषी कार्यालयात 'स्वाभिमानी'ची तोडफोड - Marathi News | 'Swabhimani' vandalized at Osmanabad's agricultural office | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादच्या कृषी कार्यालयात 'स्वाभिमानी'ची तोडफोड

पिकविम्यातून सोयाबीन पिकाला वगळल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.  ...

गिरीश बापट यांच्या मुलाची जे एम रस्त्यावर आंदाेलन करणाऱ्यांच्या विराेधात तक्रार - Marathi News | complaint by girish bapat's son against agitators of jm road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश बापट यांच्या मुलाची जे एम रस्त्यावर आंदाेलन करणाऱ्यांच्या विराेधात तक्रार

गिरीश बापट यांच्या मुलाने सीएए तसेच एनआरसी विराेधात आंदाेलन करणाऱ्या आंदाेलकांच्या विराेधात तक्रार दाखल केली आहे. ...