लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Sangli: खड्डा चुकवताना दुचाकी घसरून माय-लेक ठार, नातेवाईकांना भेटायला जाताना काळाचा घाला - Marathi News | mother girl's dies after falling off bike while dodging pothole in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: खड्डा चुकवताना दुचाकी घसरून माय-लेक ठार, नातेवाईकांना भेटायला जाताना काळाचा घाला

नाताळच्या सुटीसाठी आली होती माहेरी ...

भरधाव रिक्षाच्या धडकेत युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth dies after being hit by speeding rickshaw | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरधाव रिक्षाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

दरम्यान, अपघातानंतर रिक्षा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.  ...

धुक्यामुळे अपघातग्रस्त झालेली कार पाहण्यासाठी जमलेल्या लोकांना ट्रकने चिरडले, ४ जणांचा मृत्यू    - Marathi News | Haryana Accident News: Truck crushes people gathered to see car involved in accident due to fog In Haryana, 4 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धुक्यामुळे अपघातग्रस्त झालेली कार पाहण्यासाठी जमलेल्या लोकांना ट्रकने चिरडले, ४ जणांचा मृत्यू   

Haryana Accident News: हरयाणामधील हिसार जिल्ह्यात दाट धुक्यामुळे आज सकाळी एक मोठा अपघात झाला. या अपघातात तीन वाहनं दुर्घटनाग्रस्त झाली असून, चार जण मृत्युमुखी पडले. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. ...

अपघातातून थोडक्यात बचावली सौरव गांगुलीची लेक सना; बसचा पाठलाग करुन चालकाला पकडलं - Marathi News | Sourav Ganguly daughter Sana Ganguly car met with an accident hit by a bus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातातून थोडक्यात बचावली सौरव गांगुलीची लेक सना; बसचा पाठलाग करुन चालकाला पकडलं

माजी कर्णधार सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली हिचा शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाला. ...

भरधाव टोइंग व्हॅनच्या धडकेत चार ठार, महाडमधील दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Four killed in collision with speeding towing van, accident in Mahad; condition of two critical | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भरधाव टोइंग व्हॅनच्या धडकेत चार ठार, महाडमधील दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक

अपघाताची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी टोइंग व्हॅन चालक सुयोग्य सहस्रबुद्धे (२९, रा. चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करीत चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ...

Shirur Accident: अष्टविनायक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Tempo hits two-wheeler on Ashtavinayak highway; two dead, one injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अष्टविनायक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी

गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान अष्टविनायक महामार्गावरून ३ जण दुचाकीवरून कवठे येमाई बाजूकडे चालले होते ...

तिलारी घाटात पर्यटकांची कार कोसळली, तिघे गंभीर जखमी - Marathi News | Tourists car crashes at Tilari Ghat, three seriously injured | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिलारी घाटात पर्यटकांची कार कोसळली, तिघे गंभीर जखमी

दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग ) : गोवाहून बेधुंद नशेत माघारी परतणाऱ्या बेळगावमधील पर्यटकांची कार तिलारी घाटात शंभर फूट खाली कोसळली. ... ...

महाडजवळ भीषण अपघात; भरधाव टॉइंग व्हॅनने सहा जणांना चिरडले, चार जणांचा मृत्यू - Marathi News | horrific accident near mahad six people crushed by speeding towing van four died | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडजवळ भीषण अपघात; भरधाव टॉइंग व्हॅनने सहा जणांना चिरडले, चार जणांचा मृत्यू

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ...