ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून पवई (मुंबई) येथील एका ४२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करणा-या वेन स्मिथ (५२, रा. सॅलफोर्ड, मॅन्चेस्टर, यू. के.) या परदेशी नागरिकांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ...
चिंचपोकळी येथील तरुणाचा कर्करोगाने मृत्यू झाल्यावर त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न गेल्या 10 दिवसांपासुन सुरु होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या तरुणाच्या कुटुंबीयांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला दिला होता. ...
मुंबई : ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पाच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध ठिकाणच्या आठ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे ...
राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेकडून उत्पन्नवाढीसाठी मालमत्तांची प्रस्तावित भाडेवाढ 8 नोव्हेंबरच्या महासभेत मांडली जाणार आहे. ही प्रस्तावित भाडेवाढ सुमारे ५० ते ३०० टक्के इतकी असून त्यात सामाजिक संस्था व शाळांना देण्यात येणाऱ्या सवलतीवरही ग ...
बदनामीची धमकी देणाऱ्या भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे यांच्या त्रासाला कंटाळून कामगार कामबंद आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे श्रमजीवी कामगार संघटनेकडून सांगण्यात आले आहे. ...
बदलापुरात सात वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. अपहरणकर्त्यांचा अपहरण करण्याचा डाव फसला पण अपहरणासाठी क्लोरोफॉर्म वापरल्याने चिमुकल्याच्या चेहऱ्याला इजा झाली आहे. ...
ऊर्जा फाऊंडेशनच्या माध्यमाने प्लास्टिक कचरा जमा करण्याच्या मोहीमेला डोंबिवलीसह ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. रविवारच्या उपक्रमातून सुमारे 4 टन प्लास्टिक जमा करण्यात आले असून ते व चार ट्रकमधुन रूद्र - जेजुरी येथे पाठविले. ...
अनेक दिवसांपासून नव्या लोकलच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांची प्रतीक्षा सोमवारी अखेर संपणार आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथून ही नवीन लोकल मुंबई मध्य रेल्वेच्या ताफ्यात सोमवारी रात्री दाखल झाली आहे. ...
महापालिका कंत्राटदाराच्या आत्महत्येला आर्थिक परिस्थिती कारणीभूत असल्याच्या मुद्यावर तपास यंत्रणा तूर्तास तरी ठाम नाही. त्याच्या मित्र मंडळीशी केलेल्या चर्चेतून ही माहिती समोर आल्याने आत्महत्येचे गूढ आणखी वाढले आहे. ...