विभागातील वाढत्या समस्या सोडवण्यासाठी तेथे नव्याने दिवा प्रभाग समिती सुरू करण्यात आली आहे. परंतु, या प्रभाग समितीत अधिकारी मात्र जाण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे ...
मराठी उद्योजकांसाठी संवादाचे व्यासपीठ उभे करणाºया मराठी बिझनेस एक्स्चेंजचे (एमबीएक्स) दुसरे पर्व ९ आणि १० नोव्हेंबरला ठाण्यात पार पडणार असून मसाला किंग ...
रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ विविध रिक्षा संघटनांनी रिक्षा बंदची हाक दिल्याने सोमवारी चाकरमान्यांसह, नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले ...
फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक आंदोलन करण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीच्या हमीकरीता मनसेचे ठाणे शहर ...
जीएसटी कायद्यामध्ये जागतिक विक्रम ठरावा, इतक्या दुरु स्त्या आतापर्यंत झाल्या आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीची घिसाडघाई केल्याने सदोष रचनेमुळे भ्रष्टाचाराला प्रचंड वाव असल्याचे प्रतिपादन ...
परिसरातील गाव-पाड्यांना दवर्षीप्रमाणे उन्हाळयाच्या सुरुवातीपासूनच मार्च, एप्रिल, मे महिन्यात सर्वत्र पाणीटंचाईची झळ बसत असते मात्र या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी विक्रमगड जवळच ...
शासनाने कार्यान्वित केलेली एखादी योजना शेतकºयांच्या कितीही फायद्याची असो परंतु स्थानिक प्रशासनाची इच्छा शक्ती नसेल तर त्या योजनेची कशी वाट लागते याचा प्रत्यय तालुक्यातील आदिवासी ...