लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोंबिवलीत ११० बेशिस्त वाहनचालकांकडून २० हजारांचा दंड वसूल - Marathi News | from 110 byrled drivers recovered 20 thousand rupees in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत ११० बेशिस्त वाहनचालकांकडून २० हजारांचा दंड वसूल

६२ रिक्षा, ४२ दुचाकी, ३ चारचाकी, ३ टेम्पो चालकांना दंड; वाहतूक नियंत्रण विभागाची कारवाई ...

मेक इन इंडिया मेट्रो कोच चीनपेक्षा स्वस्त - Marathi News | Make in India Metro coach cheaper than China | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेक इन इंडिया मेट्रो कोच चीनपेक्षा स्वस्त

मुंबई मेट्राचे जाळे विस्तारत असताना यातील दोन मेट्रो मेक इन इंडियाअंतर्गत भारतात निर्माण होणार आहेत. ...

‘ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदली करा’ - Marathi News | 'Thamapa to replace Sanjeev Jaiswal Commissioner' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदली करा’

ठामपा आयुक्त म्हणून तीन वर्षांची कारकिर्द पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा, अशी विनंती करणारी याचिका ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...

...तर भीक मांगो आंदोलन - Marathi News | ... But do not forget the movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर भीक मांगो आंदोलन

दिव्यांगांनी प्रलंबित मागण्यांसाठी रविवारी ‘मातोश्री’वर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. ...

दिवा परिसराचा एकात्मिक विकास, महासभेची मंजुरी - Marathi News |  Integrated development of Diva area, alliance of Mahasabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवा परिसराचा एकात्मिक विकास, महासभेची मंजुरी

दिव्याचा विकास करण्यासाठी ठाणे महापालिकेने एकात्मिक विकास आराखडा तयार केला आहे. ...

धान्याऐवजी बँक खात्यात रक्कम जमा करण्यास विरोध - Marathi News |  Instead of collecting money in bank account instead of grain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धान्याऐवजी बँक खात्यात रक्कम जमा करण्यास विरोध

रेशनिंग दुकानांव्दारे मिळणारे गहू, तांदूळ आदी धान्य पुरवठ्यासह रॉकेलचा पुरवठा शिधापत्रिकाधारकाना होत आहे. ...

कळव्यात गॅसचा भडका; सहा झोपड्या जळून खाक - Marathi News |  Gas exploded; Six Hut burns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यात गॅसचा भडका; सहा झोपड्या जळून खाक

ठाण्यातील कळवा येथे झालेल्या गॅसच्या भडक्यात सहा झोपड्या जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. ...

दोन नगरसेवकांच्या पदव्या बोगस - Marathi News | The bogus of the two councilors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन नगरसेवकांच्या पदव्या बोगस

ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांच्या पदव्यांवर कोर्टानेच संशय व्यक्त केला आहे. ...

१० गुंठ्यांचा निकष शेतकऱ्यांच्या मतदानावर गदा आणणारा - Marathi News | The criteria for 10 points is to bring the debate on farmers' voting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१० गुंठ्यांचा निकष शेतकऱ्यांच्या मतदानावर गदा आणणारा

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. ...