२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आला आहे. त्यानिमित्ताने घरांसमोरचा परिसर उजळून टाकणाऱ्या आकाशकंदिलांनी ठाण्यातील दुकाने, बाजारपेठा सजल्या आहेत. ...
तेलंगणा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष राजेश्याम गौड आणि आयोगाचे सदस्य एम.चेन्नईहा यांनी बुधवारी ठाणे जिल्हा परिषदेला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी त्यांचे स्वागत केले. ...
चेन्नईतून ठाण्यामध्ये रेव पार्टीच्या एजंटामार्फत इफेड्रीनची तस्करी करण्यासाठी आलेल्या अवील मोंथेरो याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोटींचे इफेड्रीन हस्तगत केले आहे. ...
ठाण्यात महापालिकेच्या सय्यद मोदी अकादमीच्या 30 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. ...
दुसऱ्याची बालसुधारगृहात रवानगी; लोहमार्ग पोलिसांची माहिती ...
लोकलमध्ये चढताना पाय लागल्याने घडला प्रकार ...
मध्य,पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ८० लाखांहून अधिक प्रवाशांपैकी दररोज सरासरी १२ जणांचा अपघाती मृत्यू होतो ...
दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना महसूल खात्याने तालुक्याची आणेवारी जाहीर करून संकटात सापडलेल्या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ...
शहराच्या पश्चिम भागातील मोहन प्राईड या इमारतीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्याचा ठराव करण्यात आला असताना विनापरवानगी निवडणूक कार्यालय, प्रांत कार्यालय आणि पोलीस उपायुक्त कार्यालय सुरू करण्यात आले आहे. ...
केडीएमसीच्या २७ गावांमधील सोनारपाडा येथे मंगळवारी शेतजमिनीचा ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणा-या चौघांनी शेत जाळले. ...