लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिल्डरांना ग्रीन झोन मोकळे करण्याचा घाट - Marathi News | Builders need to open the green zone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिल्डरांना ग्रीन झोन मोकळे करण्याचा घाट

ठाणे महापालिका हद्दीतील संजय गांधी उद्यानाच्या क्षेत्रासह वनक्षेत्रात अतिक्रमण करून बांधलेल्या घरांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिका घेणार आहे. ...

ठाणे जिल्ह्यावर अत्याचाराचा कहर - Marathi News | Threats of atrocities against Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यावर अत्याचाराचा कहर

ठाणे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष विचारात घेता, शासनस्तरावर त्यादृष्टीने उपाययोजना करणे अपेक्षित होते. ...

कसारा घाटासह माळशेज घाटात बिबट्यांचा वाढता वावर - Marathi News | Growth of the leopards in Malsege Ghats with the Kasara dam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कसारा घाटासह माळशेज घाटात बिबट्यांचा वाढता वावर

शहापूरच्या कसारा घाटासह मुरबाडच्या माळशेज घाटात बिबट्यांचा वावर असल्याचे आढळून आले. ...

लैंगिक छळ करणाऱ्या भोंदूला कारावास - Marathi News |  Sexual harassment convict imprisonment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लैंगिक छळ करणाऱ्या भोंदूला कारावास

संततीसाठी पतीसमक्ष शरीरसंबंध ठेवायला लावून पीडित महिलेशी लैंगिक चाळे करणाºया योगेश पांडुरंग कुपेकर (४५) या भोंदूबाबाला न्यायालयाने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा २३ आॅक्टोबर रोजी सुनावली. ...

तहानलेल्या ठाण्याच्या जखमेवर चोळले मीठ - Marathi News | Salted salt on thirsty thigh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तहानलेल्या ठाण्याच्या जखमेवर चोळले मीठ

मुंबईची तहान वर्षानुवर्षे भागवणाऱ्या ठाणे जिल्ह्याने भविष्यात नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांची तहान भागवावी, असा फतवा केंद्रीय परिवहन व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी काढल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

धावत्या लोकलमधून तरुणाला फेकणाऱ्याचे अखेर रेखाटले रेखाचित्र - Marathi News | Figure out the drawing of the youngster from the running local | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धावत्या लोकलमधून तरुणाला फेकणाऱ्याचे अखेर रेखाटले रेखाचित्र

ठाणे : लोकलमधून तरुणाला फेकल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तातडीने आरोपीचा कसून तपास सुरू केला आहे.  ... ...

अंघोळीची गोळी संस्थेला मिळाला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार - Marathi News | Divya Ratna State Level Achievement Award to angholichi goli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंघोळीची गोळी संस्थेला मिळाला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्षसंवर्धन या विषयावर सातत्याने काम करीत आहे. ...

अभिनेते सुबोध भावेंच्या उपस्थित रंगणार ठाण्यातील  ४०० वा विक्रमी अभिनय कट्टा - Marathi News | Actor Subodhar Bhavans will be present in the 400 th record | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभिनेते सुबोध भावेंच्या उपस्थित रंगणार ठाण्यातील  ४०० वा विक्रमी अभिनय कट्टा

गेली ०८ वर्ष सातत्याने एक "नाट्य चळवळ" म्हणून काम करणाऱ्या अभिनय कट्ट्याचा ४०० वा कट्टा साजरा होत आहे.  ...

आयत्यावेळी ठराव बदलून 30 एकरचा भूखंड विकासकाला दिला आंदण - Marathi News | plan was changed and 30 acres plot given to developer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयत्यावेळी ठराव बदलून 30 एकरचा भूखंड विकासकाला दिला आंदण

ठामपाचा चौथा मजला सील करुन चौकशी करा- आनंद परांजपे ...