लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत - Marathi News | Attempting to torture a minor girl | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

शहरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्यानंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिन्सी पोलिसांनी पुणे येथून पकडून आणले. ...

बालानगर शिवारात विहिरीत टँकर कोसळले; चालकाने उडी मारून वाचवला जीव  - Marathi News | Tanker collapses in well in Balanagar Shivar; The driver survived due to jump | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बालानगर शिवारात विहिरीत टँकर कोसळले; चालकाने उडी मारून वाचवला जीव 

बाग वाचविण्यासाठी शेतकरी खाजगी टँकरने पाणी आणून स्वत:च्या कोरड्या विहिरीत टाकतात.  ...

दंगलीची वर्षपूर्ती; पंचनामे कागदावरच, नुकसानभरपाईची प्रतीक्षा अद्याप कायम - Marathi News | Year of the riots; Panchnama is on paper only, waiting for the indemnity still remains | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दंगलीची वर्षपूर्ती; पंचनामे कागदावरच, नुकसानभरपाईची प्रतीक्षा अद्याप कायम

६४ वाहने, ७५ घरे व दुकानांची झाली होती राख  ...

दंगलीची वर्षपूर्ती; आठ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल - Marathi News | Year of the riots; Trial of eight offenses filed in court at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दंगलीची वर्षपूर्ती; आठ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

पोलिसांनी ११० दंगलखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले ...

धोरणात्मक निर्णय घेण्यास कुलगुरूंना बंधन?; ऐनवेळी व्यवस्थापन परिषदेची बैठक रद्द - Marathi News | The Vice-Chancellor is bound to make policy decisions; The meeting of the management council was canceled in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धोरणात्मक निर्णय घेण्यास कुलगुरूंना बंधन?; ऐनवेळी व्यवस्थापन परिषदेची बैठक रद्द

धोरणात्मक निर्णय घेण्यास राज्यपाल कार्यालयाने बंधन घातल्याची माहिती सूत्रांनी दिली ...

हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरुन चुलतभावाचा भोसकून खून - Marathi News | cousin brother's murder due to dispute in nieces dance program at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरुन चुलतभावाचा भोसकून खून

दोघांच्या भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद ...

‘मी सरपंच पती बोलतोय’; मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सरपंचपतींनीच मांडली दुष्काळाची व्यथा - Marathi News | 'I am speaking sarpanch's husband'; sarpanch husband discuss the saddest condition of drought in Chief Minister's audio conferencing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘मी सरपंच पती बोलतोय’; मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सरपंचपतींनीच मांडली दुष्काळाची व्यथा

ऑडिओ कॉन्फरन्सिंग सुरू असल्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनादेखील यामध्ये हस्तक्षेप करता आला नाही. ...

पैशांचा पाऊस पडलाच नाही; भोंदूबाबाने हैद्राबादच्या दोघांना लावला ११ लाखांचा चुना - Marathi News | Money did not rain; fake Baba has looted a total of 11 lakhs from Hyderabad's two person | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पैशांचा पाऊस पडलाच नाही; भोंदूबाबाने हैद्राबादच्या दोघांना लावला ११ लाखांचा चुना

पैशांचा पाऊस पडून ७ कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष  ...