लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
फुलपाखरांचे अनोखे पर्यावरण रक्षण; दुर्मीळ फुलपाखरांची असोसिएशन - Marathi News | Unique environmental protection of butterflies; Association of Rare Butterflies | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फुलपाखरांचे अनोखे पर्यावरण रक्षण; दुर्मीळ फुलपाखरांची असोसिएशन

पश्चिम घाटाच्या प्रदेशामध्ये जैवविविधता असल्याने, कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाडचे विस्तीर्ण जंगल, माथेरानचे जंगल आणि कर्जतचा डोंगराळ भाग अशा महत्त्वाच्या ठिकाणी फुलपाखरांची विविधता दिसून येते. ...

कोरोनाच्या विरोधात मिळून लढू - निधी चौधरी; रायगडमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम - Marathi News | Fight together against Corona - Nidhi Chaudhary; 'My family is my responsibility' campaign in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोरोनाच्या विरोधात मिळून लढू - निधी चौधरी; रायगडमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून प्रत्येक नागरिकास व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. ...

CoronaVirus News : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: More than a thousand people have died due to corona in Raigad district so far | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू

संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिवसाला कोरोनाचे ७०० हून अधिक रुग्ण सापडून येत आहेत. जिल्हाबंदी उठवण्यात आल्याने सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे. ...

आगरदांडा येथे बोटी थांबण्यास, मासळी विक्रीला परवानगी दिलीच पाहिजे, अन्यथा आंदोलन - Marathi News | To stop the boat at Agardanda, the sale of fish must be allowed, otherwise agitation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आगरदांडा येथे बोटी थांबण्यास, मासळी विक्रीला परवानगी दिलीच पाहिजे, अन्यथा आंदोलन

राजपुरी येथील मंजूर जेट्टीचे काम पूर्ण होईपर्यंत आगरदांडा बंदरात स्थानिक मच्छीमार बांधवांना बोटी थांबविणे व मासळी विकण्याची परवानगी दिलीच पाहिजे. ...

पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांचीसुटका; ट्रेकिंग करताना चुकले होते रस्ता - Marathi News | Escape of three trapped on Peb Fort; The road was missed while trekking | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांचीसुटका; ट्रेकिंग करताना चुकले होते रस्ता

ओमकार शेट्टी (२४, रा. मुंबई), जयेश मेहता (२३, रा. मुंबई), पुनीत बेहलानी (२३,रा. मुंबई) अशी तिघांची नावे आहेत. ...

CoronaVirus News : महिलांपेक्षा पुरुषांचा कोरोनाने मृत्यू, जिल्हा प्रशासनाचा अहवाल - Marathi News | CoronaVirus News: Corona kills more men than women, district administration reports | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News : महिलांपेक्षा पुरुषांचा कोरोनाने मृत्यू, जिल्हा प्रशासनाचा अहवाल

० ते १७ वयोगटांतील ८ टक्के नागरिक हे कोरोनानेबाधित होत आहेत, तर २६ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोरोनाचा घट्ट विळखा पडत आहे. ...

घाटातील दरडीमध्ये कोसळलेल्या वृक्षांचे पुनर्वसन, रायगड जिल्ह्यात ‘सिस्केप’ची मोहीम - Marathi News | Rehabilitation of fallen trees in Ghats in Ghats, 'Siskep' campaign in Raigad district | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :घाटातील दरडीमध्ये कोसळलेल्या वृक्षांचे पुनर्वसन, रायगड जिल्ह्यात ‘सिस्केप’ची मोहीम

बांधकाम विभागाच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यात सिस्केप या संस्थेने सुरू केला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत २४ झाडे वाचविण्यात यश आले आहे. ...

नवीन पनवेलमध्ये वीज ग्राहकांना लुबाडणारी टोळी सक्रिय, लाखोंच्या बिलाची भीती दाखवली - Marathi News | In New Panvel, gangs active in swindling power consumers are active, fearing a bill of lakhs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवीन पनवेलमध्ये वीज ग्राहकांना लुबाडणारी टोळी सक्रिय, लाखोंच्या बिलाची भीती दाखवली

महावितरणकडे या स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत असून, ग्राहकांना अशा लोकांपासून सतर्क राहण्याचे आवाहन महावितरण अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. ...

पेशवाई रस्त्यावरील पूल धोकादायक, नेरळमधील रस्त्याची दुरवस्था - Marathi News | Dangerous bridge on Peshwa road, poor condition of road in Neral | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेशवाई रस्त्यावरील पूल धोकादायक, नेरळमधील रस्त्याची दुरवस्था

२०१६ मध्ये नेरळ-ममदापूर संकुल विकास प्राधिकरणमधील दामत रेल्वे फाटक ते साई मंदिर असा रस्ता बनविण्यात आला होता. मातीचा भराव करून बनविण्यात आलेल्या रस्त्यात डांबरीकरण, तसेच दोन लहान पूलही बांधण्यात आले होते. ...