लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
औषध विक्रेते अन् डाॅक्टरांमधील गाेरखधंद्याला लगाम, 'त्या' डाॅक्टरांना निलंबीत करण्याचे आदेश - Marathi News | Curb the drug trade between drug dealers and doctors, sunil tatkare order | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :औषध विक्रेते अन् डाॅक्टरांमधील गाेरखधंद्याला लगाम, 'त्या' डाॅक्टरांना निलंबीत करण्याचे आदेश

बाहेरुन औषध आणण्यास सांगणाऱ्या त्या डाॅक्टरांना निलंबीत करण्याचे आदेश ...

कांद्याच्या रिफर कंटेनरसाठी १५०० रुपये अतिरिक्त भाडे - Marathi News | Additional fare of Rs. 1500 for onion referral container | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कांद्याच्या रिफर कंटेनरसाठी १५०० रुपये अतिरिक्त भाडे

कांदा निर्या$तीसाठी मोजाव्या लागणाऱ्या या अतिरिक्त जादा खर्चामुळे निर्यातदार हैराण झाले आहेत. ...

रायगड ठरणार आता प्राणवायू पुरवणारा जिल्हा; आरोग्य क्षेत्राला ८० टक्के पुरवठा - Marathi News | Raigad will now be an oxygen-supplying district; 80% supply to health sector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड ठरणार आता प्राणवायू पुरवणारा जिल्हा; आरोग्य क्षेत्राला ८० टक्के पुरवठा

रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज भागणार असल्याने रायगड जिल्हा हा प्राणवायू पुरवणारा जिल्हा ठरणार आहे. ...

हनुमान कोळीवाडा, नवीन शेवा ग्रामपंचायतींकडून मालमत्ता कर वसूल करता येणार नाही - उच्च न्यायालय - Marathi News | Property tax cannot be collected from Hanuman Koliwada, Navin Sheva Gram Panchayat - | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हनुमान कोळीवाडा, नवीन शेवा ग्रामपंचायतींकडून मालमत्ता कर वसूल करता येणार नाही - उच्च न्यायालय

जेएनपीटी बंदर उभारणीसाठी येथील ११ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या आहेत. या ग्रामपंचायतींच्या हद्दीतच जेएनपीटी बंदर, बंदराच्या इमारती उभारल्या आहेत. ...

उद्योगांसाठी आवश्यक पर्यावरण मंजुरीसाठी ऑनलाइन जनसुनावणीला घेतली हरकत - Marathi News | Objections to online public hearings for environmental clearances required for industries | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उद्योगांसाठी आवश्यक पर्यावरण मंजुरीसाठी ऑनलाइन जनसुनावणीला घेतली हरकत

लॉकडाऊन असल्याने गावात प्रत्यक्ष जनसुनावणी घेता येत नाही. त्यामुळे मंडळाने झूम अ‍ॅपच्या माध्यमातून निवडक लोकांना एकित्रत करून जनसुनावणी घेणे सुरू केले आहे. ...

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ३३४ धोकादायक इमारती, सिडकोने उभारलेल्या गृहप्रल्पांचाही समावेश - Marathi News | 334 dangerous buildings in Panvel Municipal Corporation area, including housing projects erected by CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ३३४ धोकादायक इमारती, सिडकोने उभारलेल्या गृहप्रल्पांचाही समावेश

या सर्व्हेमध्ये सर्वाधिक १८३ धोकादायक बांधकामे प्रभाग क्रमांक ‘अ’मध्ये आहेत. प्रभाग ‘ब’मध्ये ६७, प्रभाग ‘क’मध्ये ४१ तर प्रभाग ‘ड’मध्ये ४३ धोकादायक बांधकामांचा समावेश आहे. ...

जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी सुनावले खडे बोल - Marathi News | Locals told JNPT officials to throw stones | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी सुनावले खडे बोल

बुधवारी वाढवणला आलेल्या जेएनपीटीच्या अधिकाºयांना स्थानिकांनी खडे बोल सुनावत सर्वेक्षणाला आपला विरोध नोंदवला. ...

अलिबाग, माणगाव येथे कोविड रुग्णालय; सीएसआरच्या माध्यमातून होणार खर्च - Marathi News | Kovid Hospital at Alibag, Mangaon; Costs will be incurred through CSR | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग, माणगाव येथे कोविड रुग्णालय; सीएसआरच्या माध्यमातून होणार खर्च

जिल्ह्यात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आरोग्याच्या बऱ्यापैकी सोयी उपलब्ध आहेत. मात्र, त्याही हाउसफुल झाल्या आहेत. ...

CoronaVirus News : कर्जतमध्ये पत्रकारासह ३८ जण पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus News: 38 people including journalist positive in Karjat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News : कर्जतमध्ये पत्रकारासह ३८ जण पॉझिटिव्ह

कर्जत तालुक्यातील माथेरानमधील एका ४८ वर्षीय पत्रकाराचा, तसेच मंगळवारी ज्या पत्रकाराचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ...