भारताच्या सीमेचे रक्षण करणाºया भारतीय जवानांसाठी कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्या मंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय, शिशू विहार शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक हजार राख्या ...
उद्योगनगरी म्हणून लौकि क पावलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात नोटाबंदीच्या निर्णयानंतर थंड पडलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला काही महिन्यांपासून थोडी गती मिळाली असताना ...
जलसंपदा विभागाने निश्चित केलेली मुठा नदीतील ब्ल्यू लाइन, रेड लाइन व महापालिकेच्या आराखड्यामध्ये दर्शविण्यात आलेले आरेखन यामध्ये फरक असल्याचे समोर आले आहे ...
श्रावण महिन्यामुळे वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत आवक कमी होत असल्याने बहुतेक सर्वच फळभाज्यांचे भाव तेजीत आहेत. त्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरचीने ग्राहकांना झटका देण्यास सुरुवात केली आहे ...
जगभर आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागाकडून मात्र इतर विषयांसाठी प्रवेशाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ...
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असणाºया पिंपरी-चिंचवड शहरात आजही पुरातन वाडे अस्तित्वात आहेत. मात्र, हे वाडे आता जीर्ण झाले असल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून असे वाडे आणि धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ...
महापौर नितीन काळजे यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्राबाबत आज सुनावणी झाली. त्यात दक्षता पथकांच्या अहवालाशी असहमत असून दक्षता पथकांचा अहवाल नाकारून दाखला अवैध का ठरवू नये ...
मेट्रो प्रकल्पाचा पहिला मार्ग पिंपरी-चिंचवड शहरातून जाताना ४८६ झाडे बाधित होणार आहेत. त्यामुळे ग्रीन सिटी म्हणून ओळख असणाºया उद्योगनगरीच्या पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. ...
पिंपरी- चिंचवड शहराच्या हद्दीतील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना ३१ जुलै अखेरपर्यंत संस्थेचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक असल्याचे आदेश सहकार उपनिबंधक कार्यालयाने यापूर्वीच दिला आहे ...