लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
धूळखात पडलेले गाळे वितरित करा : महापौर - Marathi News | dhauulakhaata-padalaelae-gaalae-vaitaraita-karaa-mahaapaaura | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धूळखात पडलेले गाळे वितरित करा : महापौर

महापालिकेचे शहरातील विविध ठिकाणी असलेले २१८ व्यापारी गाळे वापराशिवाय पडून आहेत. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न बुडत आहे. ...

पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी - Marathi News | paunae-maetarao-naigadaiparayanta-naenayaata-yaavai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी

पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी हा मार्ग तयार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी. ...

सवंगड्यांच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू - Marathi News | savangadayaancayaa-athavanainnai-tayaancayaa-daolayaanta-taralalae-asarauu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवंगड्यांच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

माळीण दुर्घटनेतून नशिबाने वाचलेल्या तसेच माळीण गावाच्या आजूबाजूला असलेल्या वाड्यावस्त्यांवर राहणाºया मुलांनी आपल्या सवंगड्यांच्या आठवणी ‘लोकमत’शी बोलताना ताज्या केल्या ...

हिंजवडी, वाकड बनलाय असुरक्षित - Marathi News | unsafe place, Hinjewadi, Wakad, Pakhalaa | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी, वाकड बनलाय असुरक्षित

हिंजवडी व वाकड आयटी पार्क परिसरात केवळ आयटीयन्सच बरोबर ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रवासीही असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत ...

अनधिकृत बांधकाम कोसळून मुलगा जखमी - Marathi News | son injured due to Unauthorized construction Collapsed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनधिकृत बांधकाम कोसळून मुलगा जखमी

संत तुकारामनगर येथे भर पावसात घाईघाईत सुरू असलेले अनधिकृत बांधकाम कोसळले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ...

‘अनधिकृत’ला प्रशासनाचे अभय - Marathi News | 'Unauthorized' administration abducted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘अनधिकृत’ला प्रशासनाचे अभय

अनधिकृत बांधकामे नियमित करणाचे धोरण राज्य सरकारने अवलंबिले असताना यापुढे विनापरवाना बांधकामे होऊ देऊ नका? ...

वारक-यांची ताडपत्री गुणवत्तापूर्णच - Marathi News | Varkari, pandharpur, pimpri , news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वारक-यांची ताडपत्री गुणवत्तापूर्णच

आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना देण्यात येणारी ताडपत्री गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविली असून, त्यांचा अहवाल आला. ...

नगरसेवक घेणार शाळा दत्तक - Marathi News | Corporator To take School adoption | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगरसेवक घेणार शाळा दत्तक

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील महापालिका शाळांतील गुणवत्ता दर्जा वाढविण्यासाठी सत्ताधारी भाजपने महापालिका क्षेत्रातील शाळा दत्तक घेणार आहे़ महापौर, खासदार, आमदार, उपमहापौर, स्थायी समिती ...

रेन हार्वेस्टिंगमध्ये ‘इंद्रधनु’चा पुढाकार - Marathi News | Rain Harvesting, building, pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रेन हार्वेस्टिंगमध्ये ‘इंद्रधनु’चा पुढाकार

जाधववाडी-चिखली परिसरात लिंकरोडवर नव्यानेच तयार झालेल्या सोसायट्यांपैकी एक सोसायटी म्हणजे व्हीजन इंद्रधनु. अल्पावधीतच या परिसरात इंद्रधनु सोसायटीने आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे ...