लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपरी-चिंचवड शहरात अतिउत्साहामुळे तरुणाचा गेला जीव  - Marathi News | painparai-caincavada-saharaata-ataiutasaahaamaulae-taraunaacaa-gaelaa-jaiva | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात अतिउत्साहामुळे तरुणाचा गेला जीव 

मित्रांसमवेत वर्षाविहाराचा आनंद लुटत असताना पाय घसरून कुंडमळा (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीपात्रात शनिवारी तरुण बुडून बेपत्ता झाला होता. ...

भोसरीत दोघांची ऑनलाइन फसवणूक - Marathi News | bhaosaraita-daoghaancai-onalaaina-phasavanauuka | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीत दोघांची ऑनलाइन फसवणूक

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये भोसरीतील दोघांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. ...

हुल्लडबाजांना लगाम घालणार कोण? - Marathi News | haulaladabaajaannaa-lagaama-ghaalanaara-kaona | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हुल्लडबाजांना लगाम घालणार कोण?

बेदरकारपणे दुचाकी पळवायच्या... विनाकारण कर्कश हॉर्न... एका दुचाकीवर तीन-तीन जण... मोठमोठ्याने अर्वाच्य शिव्या... गुटखा, पान तोंडात चघळत उभी असणारी ...

धार्मिक स्थळांना प्रशासनाची नोटीस - Marathi News | dhaaramaika-sathalaannaa-parasaasanaacai-naotaisa | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धार्मिक स्थळांना प्रशासनाची नोटीस

प्राधिकरण आणि महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद रिंगरोडसाठी वाल्हेकरवाडी येथील शिवनगरीतील तुळजाभवानी मंदिर, गणेश मंदिर ...

इंद्रायणीत बुडून युवक झाला बेपत्ता - Marathi News | indaraayanaita-baudauuna-yauvaka-jhaalaa-baepatataa | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणीत बुडून युवक झाला बेपत्ता

वर्षाविहारासाठी मित्रांसमवेत आलेला महाविद्यालयीन युवक कुंडमळा (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीपात्रात बुडून बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. ...

जुन्या नोटा बाळगणारे तीन जण गजाआड - Marathi News | Old Currency Notes Seized at Pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जुन्या नोटा बाळगणारे तीन जण गजाआड

जुन्या नोटा बाळगणा-या तीन जणांना देहुरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देहुरोड उपविभागीय पोलीस अधिकारी जी.एस. माडगूळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या नोटा बदलण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले होते.  ...

हिंजवडीत समस्यांची डोकेदुखी - Marathi News | hainjavadaita-samasayaancai-daokaedaukhai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत समस्यांची डोकेदुखी

हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, तसेच अन्य कर्मचारी यांना मोठ्या रकमेचा पगार मिळत असल्याने त्यांचे रहाणीमानसुद्धा उंचावलेले असते. ...

वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की - Marathi News | vaahatauuka-paolaisaalaa-dhakakaabaukakai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

वाहन चालविण्याचा परवाना मागितल्यावरून वाहतूक पोलीस कर्मचाºयांशी हुज्जत घालून एका वाहनचालकाने त्यांना धक्काबुक्की केली. ...

बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेणार? - Marathi News | baailagaadaa-maalakaanvaraila-gaunahae-maagae-ghaenaara | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेणार?

राज्यातील बैलगाडा शर्यतींवर बंदी उठविण्यासाठी गाडामालक व शेतकºयांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. त्या वेळी अनेक शेतकºयांवर खटले ...