लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुन्हा एकदा भिर्रर्र.. - Marathi News | Bullock race start in maharshtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा एकदा भिर्रर्र..

बैलगाडा शर्यतीवरील बंदीनंरत शर्यतींचे घाट ओस पडले होते. या घाटाच्या दुरुस्तीकडे कोणतेही लक्ष न दोत घाटात अक्षरश: झाडेणुडपे उगवली होती. ...

शिवाजी महाराज ‘विश्ववंदित:’ युगपुरुष - Marathi News | chatrapati shivaji maharaj, news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजी महाराज ‘विश्ववंदित:’ युगपुरुष

छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रनिर्माते, समाजाची उभारणी करणारे नेतृत्व होते. त्यांनी आपल्याला जे दिले, ते खूप अपार आणि समृद्ध करणारे आहे. त्यामुळेच, शिवचरित्र अंगोपांगाने अभ्यासले पाहिजे. सामाजिक आक्षेप घ्यावा, असा एकही प्रसंग शिवरायांच्या आयुष्यात ...

स्वाइन फ्लू मृत्यूच्या निश्चितीसाठी पालिका क्षेत्रात संशोधन समिती - Marathi News | Researchers in the municipal area to determine swine flu deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाइन फ्लू मृत्यूच्या निश्चितीसाठी पालिका क्षेत्रात संशोधन समिती

खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूमुळे होणाºया मृत्यूचे संशोधन करण्यासाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात पाच सदस्यीय समिती नियुक्त करावी. या समितीमार्फत स्वाइन फ्लूमुळे मृत्यूची निश्चिती समिती करेल. ...

‘बार्टी’च्या महासंचालकांची होणार चौकशी - Marathi News | wiil bartis Director General's Investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बार्टी’च्या महासंचालकांची होणार चौकशी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळांच्या खर्चाच्या अहवालात गैरव्यवहार करून बोगस बिले सादर केल्याचे वृत्त ‘लोकमत‘ने प्रसिद्ध केले होते. ...

‘मेट्रो’ प्रकल्पासाठी ४८६ झाडांचा बळी - Marathi News | 486 tree cuting For the 'Metro' project | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘मेट्रो’ प्रकल्पासाठी ४८६ झाडांचा बळी

ग्रीन सिटीचा लौकीक असणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील ४८६ झाडे मेट्रो प्रकल्पासाठी काढण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्तांनी त्यासाठी थेट परवानगी दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

‘स्वाइन फ्लू’ने झाला आणखी एकाचा मृत्यू - Marathi News | Swine Flu: One more death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘स्वाइन फ्लू’ने झाला आणखी एकाचा मृत्यू

स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील आणखी एका व्यक्तीचा बळी घेतला. सातारा येथून उपचारासाठी आणलेल्या ७३ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला ...

अन्नपदार्थांपासून बनविणार बायोगॅस - Marathi News | boigas produse will Food items | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अन्नपदार्थांपासून बनविणार बायोगॅस

चिंचवड शहरातील हॉटेलांमधून गोळा करण्यात येणाºया अन्नपदार्थांवर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस तयार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने ठेकेदारी संस्थेसमवेत पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ...

वाढत्या गृहप्रकल्पांमुळे मूलभूत सुविधांवर ताण - Marathi News | vaadhatayaa-garhaparakalapaanmaulae-mauulabhauuta-sauvaidhaanvara-taana | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाढत्या गृहप्रकल्पांमुळे मूलभूत सुविधांवर ताण

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया उद्योगनगरीत बांधकामांची संख्याही वेगाने वाढत आहे. महापालिका हद्दीत साडेचार लाखांहून अधिक मालमत्ता आहेत. ...

वीज बचत करणारी सोसायटी - Marathi News | Electricity bill Saving in Society | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वीज बचत करणारी सोसायटी

रावेत : येथील साई ग्लॅमर हौसिंग सोसायटीमध्ये एकूण ५६ सदनिका असून, यामध्ये आॅटो, आयटी क्षेत्रासह डॉक्टर, इंजिनिअर आदी उच्च शिक्षित महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले सर्व जाती पंथाचे लोक एक कुटुंब म्हणून गुण्या गोविंदाने वास्तव्य करीत आहेत. त्या सर्व ...