महाराष्ट्रात प्रथमच महिला केसरी स्पर्धा वेल्ह्यात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष राहुल काळभोर यांनी दिली. वेल्हे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेच्या अगोदर सर्वांनी मैदानाची पाहणी क ...
आगामी अर्थसंकल्पात सरकारला बाजारपेठेचे गडद आसमंत प्रकाशमान करणारा अर्थसंकल्प मांडावा लागेल, असे मत अर्थ विषयाचे अभ्यासक चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केले. ...
येथील पोलीस ठाणे हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांमधील आरोपींच्या मेडिकल चेकअपसाठी कामशेत पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागत असून कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील डॉक्टर मिळणे दुरापास्त झाले असल्याची तक्रार पोलीसच करू लागले आहेत. ...
वाहन तोडफोडीचे सत्र पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप थांबलेले नाही. रविवारी रात्री १ च्या दरम्यान थेरगावमधील गुजरनगर परिसरात अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर पार्क केलेल्या पाच-सहा गाड्यांची तोडफोड केली व पसार झाले. ...
आंबवणे गावाजवळील कोरीगडावर गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता आणि श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवप्रेमींनी कोरीगडावरील या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत श्रमदान केले. ...
कामशेत येथील खामशेत गावच्या हद्दीत रेल्वे गाडीने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. आप्पासाहेब चुणीलाल वाघ (वय ३५, रा. देहूगाव, गाथा मंदिराच्या जवळ) असे मृताचे नाव आहे. ...
बजाज आॅटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण येथील बडतर्फ कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे. तसेच प्रलंबित वेतनकरार करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी २९ जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय विश्वकल्याण कामगार संघटनेने घेतला आहे. ...
सामाजिक कार्यासाठी निरपेक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘अरुणा-मोहनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार संस्थेच्या शैला टिळक आणि बाळकृष्ण भागवत यांना सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...