प्रवाशांच्या हितासाठी नियमानुसार काम केले, शिस्तभंगाची कारवाई केली म्हणजे हिटरलशाही आहे का? आतापर्यंत कोणत्याही नियम, रचनेशिवाय काम चालत होते. कोणतेही व्हिजन, मिशन नव्हते. अनेकांची मनमानी बंद केली. बससेवेत लक्षणीय बदल होत असून मार्गावरील बस, उत्पन्न, ...
महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पाणीपट्टीत पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयापाठोपाठ आता पाणीपुरवठा लाभ करामध्येही दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला आहे. पाणीपुरवठा लाभ करात वाढ केल्यास वार्षिक सुमारे ३० कोटी रुप ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, आयुक्त श्रावण हर्डीकर हे १५ फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करणार आहेत. ...
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पिंपरी, विठ्ठलनगर येथे राबविलेल्या प्रकल्पामधील ए- ८ आणि ए- ९ या दोन इमारतींमध्ये महापालिका स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा व जलनि:सारण विषयक कामे करणार आहे. त्यासाठी दोन कोटी सात लाख रुपयांचा खर्च येणार असून, याबाबतचा प् ...
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सहभागाशिवाय शहर स्वच्छतेचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही. तरी सर्व शहरवासीयांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी ...
अंजिराच्या नवीन जाती बाजारात आल्या आहेत. परदेशातील अंजीर साठवण क्षमतेत जास्त काळ टिकतो तसाच आपला अंजीर टिकला पाहिजे. हे फळ जास्त काळ कसे टिकेल, यावर प्रक्रिया उद्योग कसे उभारले जातील तसेच बाजारभाव मिळण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प ...
पिरंगुट (ता. मुळशी) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सेना चषक किताब पटकावला. अंतिम फेरीत कौतुकने मुळशीच्या मुन्ना झुंजुरकेचा ५-० असा पराभव केला. कौतुक डाफळेला रोख एक लाख रुपये व मानाची चांदीची गदा जलसंधारण राज्यमं ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ अध्यापक गटातून मराठी विभागातील प्रा. डॉ. मनोहर जाधव नुकतेच निवडून आले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विभागप्रमुखांचे प्रतिनिधी म्हणून यापूर्वी अधिसभेवर काम ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेने मंजूर केलेली ४२५ कोटींच्या रस्ते विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार अमर साबळेंसह शिवसेनेचे खासदार आणि राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केली आहे. ...