महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदावरून भाजपामध्ये गटबाजी सुरू आहे. या नाराज गटाला आपलेसे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक गुप्त मतदानाने घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी पुण्याच्या विभागीय ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षनिवडीवरून चार दिवसांपासून भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थकांनी सुरू केलेले बंड आज शमले. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजांशी मुंबईत सोमवारी चर्चा केली. ...
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या वसाहतींच्या दुरूस्तीचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व पोलीस वसाहतींच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असू ...
प्रदूषणाचा मुद्दा गंभीर असताना याबाबत महापालिका प्रशासन आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिक उदासीन असल्याचे दिसून येते. शहरात ठिकठिकाणी कचरा पडल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी कचरा पेटविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. ...
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची सर्व नागरिकांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका आहे. मात्र, शरद पवार यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याबाबत कार्यकर्ते कमी पडले. विरोधकांच्या खोट्या भूलथापा व आश्वासनांना मतदार भुलले. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी ल ...
सातत्याने येणारा स्पर्धेचा तणाव, करिअरमध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष किंवा नात्यांमध्ये होणारी घुसमट असे काहीसे भावविश्व सद्य:स्थितीत तरुणाईचे बनले आहे. मात्र, कार्यमग्नता, सकारात्मक विचारांची जोपासना आणि आशावादाला दिलेली प्रामाणिक मेहनतीची ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदावरून भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थकांनी बंडाचे निशाण फडकाविले आहे. राजीनामानाट्यही घडले. अध्यक्षपदाच्या बुधवारी होणाºया निवडणुकीत भोसरीकर कोणती भूमिका घेताहेत याकडे लक्ष लागले आहे. ...
बांधकामाच्या ठिकाणी आई, वडील कामात व्यस्त, लक्ष देणारे कोणी नाही, अशा ठिकाणी कधी हौदात पडून बालकांचा मृत्यू होतो, तर कधी इमारतीवरून पडून मजुरांची बालके दगावतात. ज्यांच्याकडे लहान मुलांवर लक्ष ठेवणारे कोणी नाही, अशा ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. ...
महापालिकेकडून वाकड आणि परिसरास अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याच्या निषेधार्थ सभा घेऊन मोर्चा काढण्यात आला. पिंपरी-चिंचवड को-आॅप. हाउसिंग सोसायटीज् फेडरेशन (पुणे शहर ३) (महासंघ) यांच्या वतीने शनिवारी (दि. ३) सकाळी १०ला आ ...