लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपरी-चिंचवड मनपा स्थायी समिती अध्यक्षपदी ममता गायकवाड निवड - Marathi News | Mamta Gaikwad elected as standing Committee chairman of Pimpri-Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड मनपा स्थायी समिती अध्यक्षपदी ममता गायकवाड निवड

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची निवडणूक बुधवारी (7 मार्च) दुपारी झाली. आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या ममता गायकवाड यांची निवड झाली. ...

‘स्थायी’ची आज निवड : ममता गायकवाड अध्यक्षपदी? - Marathi News |  Today's choice for 'Permanent': Mamta Gaikwad as president? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘स्थायी’ची आज निवड : ममता गायकवाड अध्यक्षपदी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे शहरातील स्थायी समिती अध्यक्षपदावरून सुरू झालेले बंड शमले आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींकडून स्थायीच्या सदस्यांना थेट पक्षादेश (व्हिप) काढला आहे. तसेच, हात वर करून मतदान केले जाणार असल्याने स्थायी समिती अध्यक् ...

स्कूल बसकडून नियम धाब्यावर - Marathi News |  Rules on the school bus | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्कूल बसकडून नियम धाब्यावर

शहरात नियमांचे उल्लंघन करीत स्कूलबस राजरोसपणे धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. एखादा अपघात झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कारवाई होणार का? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच आरटीओ कार्यालयाकड ...

महिलेवर अत्याचार; चौघांना अटक - Marathi News |  Oppression of women; Four arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेवर अत्याचार; चौघांना अटक

औंध येथील एका खासगी कंपनीत साफसफाईचे काम करणा-या महिलेवर त्याच कंपनीतील सुपरवायझर, व्यवस्थापक व अन्य दोघांनी वेळोवेळी अत्याचार केले. कधी खोलीत डांबून ठेवून, तर कधी मारुंजीतील जंगलात नेऊन चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ...

वणव्याने डोंगर झाले ओसाड, वन विभागाचे दुर्लक्ष - Marathi News |  Vanvaan has become a mountain, desert and forest department ignored | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वणव्याने डोंगर झाले ओसाड, वन विभागाचे दुर्लक्ष

मावळ तालुक्यातील अनेक डोंगर वणवे लागून ओसाड झाले आहेत. मात्र एकही डोंगरावर लागलेला वणवा विझविण्यास वन विभागास जमलेले नाही आणि तसे प्रयत्नही वन विभाग करताना दिसत नसल्याची तक्रार अनेक पर्यावरणप्रेमी करीत आहेत. ...

रसायनमिश्रित पाण्यामुळे प्रदूषण, स्थानिकांमधून नाराजी - Marathi News |  Pollution caused by chemicals, and resentment among locals | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रसायनमिश्रित पाण्यामुळे प्रदूषण, स्थानिकांमधून नाराजी

इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणावर जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे़ नदीत रसायन मिश्रित सांडपाणी सोडल्यामुळे सस्तेवाडी येथील बंधा-यात फेसाळलेल्या पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात आणखीनच भर पडली आहे़ याबाबत शेतकरी व स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ...

जीवनाचा तोल सांभाळण्यास खेळ उपयुक्त - शिवानी शेट्टी - Marathi News |  The game is useful to manage the balance of life - Shivani Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवनाचा तोल सांभाळण्यास खेळ उपयुक्त - शिवानी शेट्टी

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल खूप अभिमान वाटतो. आपण जसे स्केटिंग खेळामध्ये तोल सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळी डगमगतो तसेच अनेक अडचणी येतात. त्यांवर मात करून विजय मिळवून पुढे ...

भेसळ रोखण्यासाठी बर्फाला दिला जाणार रंग, एफडीएचा विचार - Marathi News |  Ice color to prevent adulteration, FDA's idea | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भेसळ रोखण्यासाठी बर्फाला दिला जाणार रंग, एफडीएचा विचार

अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी घेऊन खाण्यायोग्य बर्फ तयार केला जातो; हाच बर्फ उन्हाळ्यात विविध खाद्यपदार्थांमध्ये वापरणे आवश्यक आहे. मात्र, औद्योगिक वापरासाठी तयार झालेल्या बर्फाचा वापर खाद्यपदार्थात केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औद्योगिक ...

सुरक्षेचा प्रश्न : हॉटेल टेरेसचा बेकायदा वापर - Marathi News |  Security Question: Illegal use of the hotel terrace | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुरक्षेचा प्रश्न : हॉटेल टेरेसचा बेकायदा वापर

शहरात अनेक हॉटेलवाल्यांनी त्यांच्या हॉटेलच्या रचनेत बदल करून रूफ टॉप हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील लोअर परळ भागातील कमला मिल येथील हॉटेलच्या टेरेसला (रूफ टॉप) आग लागून १५ नागरिकांना जीव गमवावा लागला. ...