लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Corona मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत केंद्राकडून कशी मिळणार? - Marathi News | How will the family of Corona's deceased get Rs 50,000 from the central government? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत केंद्राकडून कशी मिळणार?

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागातील फोन मात्र आता चौकशीसाठी खणखणू लागले आहेत. ...

चाकण-शिक्रापूर: दुरुस्तीची मागणी करूनही होतंय दुर्लक्ष; स्थानिकांमध्ये संताप - Marathi News | chakan shikrapur demands for road repairs anger among locals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण-शिक्रापूर: दुरुस्तीची मागणी करूनही होतंय दुर्लक्ष; स्थानिकांमध्ये संताप

सध्या पावसाचे पाणी खोल खड्ड्यात साचत आहे. त्यामुळे वाहतुकीदरम्यान चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहनांना अपघात होत आहे ...

Love Marriage: प्रेमविवाह केल्याच्या रागातून युवकाला मारहाण, पत्नीचंही केलं अपहरण - Marathi News | beating a young man out of anger over a love marriage he also abducted his wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Love Marriage: प्रेमविवाह केल्याच्या रागातून युवकाला मारहाण, पत्नीचंही केलं अपहरण

पत्नीचा चुलत भाऊ आणि साथीदारांसह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

'कात्रजचा खून झाला'... या फ्लेक्समुळे पुण्यात खळबळ - Marathi News | Katraj was killed flakes in pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कात्रजचा खून झाला'... या फ्लेक्समुळे पुण्यात खळबळ

या फ्लेक्समुळे संपूर्ण कात्रज गाव परिसर भागाबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. ...

Shivdurga ची १२ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर Himalaya तील शोशाला पीक क्लायबिंग मोहीम यशस्वी - Marathi News | after 12 days of untiring efforts of Shivdurg, the peak climbing expedition to Shoshala in the Himalayas was successful | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Shivdurga ची १२ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर Himalaya तील शोशाला पीक क्लायबिंग मोहीम यशस्वी

शिवदुर्ग ठरली भारतातील पहिली गिर्यारोहक संस्था ...

राजगड कारखान्याची उत्पादन क्षमता वाढविणार- आमदार संग्राम थोपटे - Marathi News | increase the production capacity rajgad factory mla sangram thopte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड कारखान्याची उत्पादन क्षमता वाढविणार- आमदार संग्राम थोपटे

शासनाच्या निर्देशानुसार कारखान्याच्या शेअर्सची किंमत १० हजारांवरून १५ हजार रुपये करण्यासाठी कारखाना पोटनियमात दुरुस्ती करण्याचा ठराव संमत करण्यात आला ...

Pune Metro साठी १० पदांवर ९६ जागा भरणार; उमेदवारांनी Online अर्ज करावा - Marathi News | 96 seats to be filled in 10 posts for Pune Metro Candidates apply online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro साठी १० पदांवर ९६ जागा भरणार; उमेदवारांनी Online अर्ज करावा

वरिष्ठ पदांपासून ते इतर सर्व पदांसाठी २५ हजार ते २ लाखांपर्यंत पगार देण्यात येणार ...

पंतप्रधानांचा 'भ्रष्टाचारमुक्त भारत' तर मुख्यमंत्र्यांचा 'भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र- किरीट सोमय्या - Marathi News | kirit somaiya anil parab hasan mushrif anand adsul pm modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांचा 'भ्रष्टाचारमुक्त भारत' तर मुख्यमंत्र्यांचा 'भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र- किरीट सोमय्या

घोटाळ्यांमध्ये ठाकरे सरकारमधील बारा मंत्रालयांचा संबंध आहे. मात्र त्यासंदर्भात आता मी सविस्तर बोलणार नाही. मंत्र्यांविरुद्ध तक्रार केली की ते गायब होतात किंवा रुग्णालयात दाखल होतात असे सध्याचे चित्र असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले ...

पेंटरचे आयुष्य झाले बेरंग; मजुरीच्या पैशांसाठी केला खून - Marathi News | painter murder committed for wage money in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पेंटरचे आयुष्य झाले बेरंग; मजुरीच्या पैशांसाठी केला खून

चिखली पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली असून आरोपी पेंटरला छत्तीसगड येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली ...