लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोनाकाळात पुणे जिल्ह्यात 1 हजार 920 मुलं झाली पोरकी - Marathi News | During the Corona period, 1,920 children were orphaned in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाकाळात पुणे जिल्ह्यात 1 हजार 920 मुलं झाली पोरकी

महिला आणि बालकल्याण विभागाच्या सुरवातीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 2 हजार 218 मुलांच्या एक किंवा दोन्हीही पालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते ...

आळंदीत पालखी मार्गाची अवस्था बिकट; खड्ड्यांमुळे अपघातात वाढ - Marathi News | alandi palkhi marg road bad condition pits dehu fata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत पालखी मार्गाची अवस्था बिकट; खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

आळंदीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून लाखों रुपये खर्चून प्रदक्षिणा मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत ...

दसऱ्याला पेटणार साखर कारखान्यांची धुराडी; ऊस गाळपासाठी लगबग सुरु - Marathi News | Sugar mills are about to start crushing sugarcane; Chimney to light Dussehra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दसऱ्याला पेटणार साखर कारखान्यांची धुराडी; ऊस गाळपासाठी लगबग सुरु

निरा नरसिंहपुर परिसरातील पिंपरी बुद्रुक, टणु  नरसिंहपूर गोंदी, ओझरे, सराटी, लुमेवाडी, लींबूडी, गणेश वाडी, 20 ते 25 ऊसतोड कामगारांच्या टोळ्या आल्या असून राहण्यासाठी घरे बांधण्याची लगबग सुरू आहे. ...

शेतकऱ्यांची चिंता वाढली! काढणीस आलेल्या सोयाबीनला पावसामुळे धोका - Marathi News | farmers worried harvested soybeans at risk due to rains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांची चिंता वाढली! काढणीस आलेल्या सोयाबीनला पावसामुळे धोका

भोर तालुक्यात शेतकऱ्याचे  मुख्य पीक भात हे आहे. याचे लागवडीचे क्षेत्र ७ हजार ५०० हेक्टर तर भुईमुग ४ हजार १०० हेक्‍टर व सोयाबीन ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे ...

बालशौर्य: तेरा वर्षांच्या आयुषने दिले दोघांना ‘आयुष्य’ - Marathi News | thirteen years boy saved 3 drowning children bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बालशौर्य: तेरा वर्षांच्या आयुषने दिले दोघांना ‘आयुष्य’

आयुष हा दोन वर्षांचा असताना घरच्यांनी त्याला जलतरण तलावात पोहण्याचा सराव करून घेतला. त्यानंतर सदगुरुनगर येथील तलावात देखील तो पोहायचा. त्यामुळे त्या तलावाचा त्याला अंदाज होता ...

Pranav Marathe चा जामीन अर्ज फेटाळला; Cosmos Bank चं थकवले साठ कोटींचं कर्ज - Marathi News | Pranav Marathe's bail application rejected; Cosmos Bank's overdue loan of Rs 60 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pranav Marathe चा जामीन अर्ज फेटाळला; Cosmos Bank चं थकवले साठ कोटींचं कर्ज

तब्बल १८ गुंतवणूकदारांची ५ कोटी नऊ लाख ७२ हजार ९७० रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणात प्रणव मराठे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. ...

"आपल्या सभोवतालच्या घटना चित्रपटातून मांडा", दिग्दर्शिका मीरा नायर यांचे मत - Marathi News | "Tell the story of your surroundings through the film," says director Mira Nair | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आपल्या सभोवतालच्या घटना चित्रपटातून मांडा", दिग्दर्शिका मीरा नायर यांचे मत

चित्रपट निर्मिती हा माझ्यासाठी एक आजार असल्यासारखे आहे. तो काही केल्या सुटत नाही. ...

Rajesh Tope यांच्या निर्णयाचा भोंगळ कारभार; विदयार्थ्यांची नुकसानभरपाई द्या - Marathi News | Rajesh Tope's decision; Compensate students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rajesh Tope यांच्या निर्णयाचा भोंगळ कारभार; विदयार्थ्यांची नुकसानभरपाई द्या

परीक्षा पुढे ढकलल्याने लाखो विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड, मुलांना पाच हजार तर मुलींना दहा हजार रूपये द्या ...

मोफत 'Shivbhojan' थाळी बंद; १ October पासून मोजावे लागणार १० रुपये - Marathi News | free shivbhojan plate close from 1 October | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोफत 'Shivbhojan' थाळी बंद; १ October पासून मोजावे लागणार १० रुपये

शेवटचे दोन दिवस मोफत मिळणार : चार वेळा दिली होती मुदतवाढ ...