लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Aditya Thackeray: महाराष्ट्र सरकारकडं एप्रिल 2022 पासून फक्त इलेक्ट्रिक गाड्या असणार - Marathi News | Only electric trains from April 2022 to the Government of Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aditya Thackeray: महाराष्ट्र सरकारकडं एप्रिल 2022 पासून फक्त इलेक्ट्रिक गाड्या असणार

विभागीय आयुक्त कार्यालयात कार्बन न्यूट्रल आणि माझी वसुंधरा अभियानाबाबत आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील आढावा घेण्यात आला ...

'सुप्रियानं' साकारला शरद पवारांचा पुतळा - Marathi News | Supriya realizes Sharad Pawar's statue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सुप्रियानं' साकारला शरद पवारांचा पुतळा

आंबेगाव परिसरातील विकासकामांच्या लोकार्पण दौऱ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी आवर्जुन पुतळ्याच्या कामाला भेट दिली आणि पुतळा पाहून शिंदे यांच्या कलेचं कौतुक केलं. ...

शिक्षकांसाठी गुड न्यूज! अखेर भविष्य निर्वाह निधी मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | good news for teachers finally pave the way for provident funds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकांसाठी गुड न्यूज! अखेर भविष्य निर्वाह निधी मिळण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले ...

'ज्यांनी खबर दिली त्यांनीच खून केला', शिवाजीनगर परिसरात सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकलले - Marathi News | 'Only those who reported the murder', the mystery of the body found in Shivajinagar area was solved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ज्यांनी खबर दिली त्यांनीच खून केला', शिवाजीनगर परिसरात सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकलले

शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. ...

कौतुकास्पद! १२ दिव्यांगांनी ३ तासांत सर केला 'तीन हजार' फूट उंचीचा कोरीगड - Marathi News | In 3 hours 12 handicapped person reached korigad a height of three thousand feet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकास्पद! १२ दिव्यांगांनी ३ तासांत सर केला 'तीन हजार' फूट उंचीचा कोरीगड

शिवुर्जा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम : दुर्ग मोहिमेत राज्यातील दिव्यांगांनी घेतला सहभाग ...

चोरट्यानं घातली थेट पोलिसांच्या अंगावर रिक्षा; दोघे गंभीर जखमी - Marathi News | The thief hit the rickshaw directly on the body of the police; Both seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यानं घातली थेट पोलिसांच्या अंगावर रिक्षा; दोघे गंभीर जखमी

घटनेत त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर जखम झाली असून ६० टक्के दुखापत झाली आहे ...

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | sexual abuse teen girl showing lust for marriage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुलगी सहा महिन्यांची गरोदर असताना तिच्या घरच्यांना संशय आला. त्यांनी मुलीकडे चौकशी केली असता, लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले ...

'राज्यात प्रदूषण वाढतंय, नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावं' - Marathi News | Pollution is increasing in the state citizens should give priority to electric vehicles Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राज्यात प्रदूषण वाढतंय, नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावं'

राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या ठरावीक कंपन्यांना मी भेट देत आहे. ...

FRP: 'राज्य सरकारला सळो की पळो करू, मंत्र्यांना फिरू देणार नाही'; भाजपची साखर संकूलासमोर निदर्शने - Marathi News | frp bjp kisan morcha protests against state government pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :FRP: 'राज्य सरकारला सळो की पळो करू, मंत्र्यांना फिरू देणार नाही'; भाजपची साखर संकूलासमोर निदर्शने

भाजप किसान मोर्चाच्यावतीने पुण्यामध्ये साखर संकूल कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी मोर्चातील कार्यकर्त्यांच्या हातात 'उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे' असे फलक होते ...