Photo: तब्बल दीड वर्षांनी सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांची दारे उघडली; नागरिकांत आनंदाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 08:58 PM2021-10-07T20:58:59+5:302021-10-07T21:51:53+5:30

तब्बल दीड वर्षांनी पुणे शहरातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांची दारे खुली झाली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, पारसी अग्यारी, मशीद सर्व ठिकाणी पहिल्याच दिवशी नागरिकंनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. प्रार्थना स्थळे उघडल्याने नागरिकात चैतन्याचे वातावरण पसरले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोतोपरी खबरदारी घेत सँनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग याचे पालन स्थळांच्या व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. ( सर्व छयाचित्रे :- तन्मय ठोंबरे )

श्री कसबा गणपती मंदिर

पेन्शनवाला मशिद

गुरुद्वारा गुरु नानक दरबार

सिटी चर्च

बुद्धविहार

पारसी अग्यारी