By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
घोटी : राम जन्मभूमीचे मंदिर निर्माण अभियान घोटी येथील वसतिगृहात राबविण्यात आले. महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष अभियान म्हणून घोटी येथील महिलांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला. या अभियानात रामायणाच्या आधारावर पन्नास प्रश्न व रामजन्मभूमीची माहिती अशी ... Read More
3 days ago