लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

बोंबला! घरामागच्या विहिरीत अडकला हा लठ्ठ माणूस, १२ लोक मिळूनही काढू शकले नाही बाहेर! - Marathi News | 'Overweight' man who got wedged inside a well is rescued after being pulled out by firefighters | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! घरामागच्या विहिरीत अडकला हा लठ्ठ माणूस, १२ लोक मिळूनही काढू शकले नाही बाहेर!

ही घटना आहे चीनची. इथे एक व्यक्ती त्याच्या घरामागील कोरड्या पडलेल्या विहिरीत पडला. त्यानंतर यातून त्याने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो विहिरीच्या तोंडावर येऊन अडकला. ...

बोंबला! मजेसाठी 'त्याने' प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले असे काही, सीटी स्कॅन पाहून डॉक्टरही झाले हैराण..... - Marathi News | Man inserted 29 magnet balls inside private part for fun shocks doctor | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! मजेसाठी 'त्याने' प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले असे काही, सीटी स्कॅन पाहून डॉक्टरही झाले हैराण.....

याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या व्यक्तीच्या शरीरात जेव्हा डॉक्टरांनी ही चेन पाहिली तेव्हा तेही हैराण झाले. कारण त्यांनीही अशी केस कधी पाहिली नव्हती. ...