बोंबला! मजेसाठी 'त्याने' प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले असे काही, सीटी स्कॅन पाहून डॉक्टरही झाले हैराण.....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 12:53 PM2020-08-03T12:53:47+5:302020-08-03T13:16:34+5:30

याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या व्यक्तीच्या शरीरात जेव्हा डॉक्टरांनी ही चेन पाहिली तेव्हा तेही हैराण झाले. कारण त्यांनीही अशी केस कधी पाहिली नव्हती.

जगभरातून नेहमीच अशा घटना समोर येत असतात ज्या वाचून लोक हैराण होतात. यातील काही घटनांवर तर विश्वासही बसत नाही. नुकतीच चीनमधून एक अशी घटना समोर आली ज्याने डॉक्टरही हैराण झाले.

डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून लोह चुंबकाची चेन काढली. यात २९ मॅग्नेटिक बॉल्स होते. डॉक्टरांनी फार मेहनतीनंतर या व्यक्तीच्या शरीरातून ही चेन बाहेर काढली.

याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या व्यक्तीच्या शरीरात जेव्हा डॉक्टरांनी ही चेन पाहिली तेव्हा तेही हैराण झाले. कारण त्यांनीही अशी केस कधी पाहिली नव्हती.

ही घटना चीनच्या शांक्सीमधून समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीला सीटी स्कॅननंतर लगेट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. कारण डॉक्टरांना सीटी स्कॅनमध्ये काही मॅग्नेटिक बॉल्स दिसले.

शांक्सीतील पीपल्स हॉस्पिटलमध्ये काम करणारे यूरोलॉजिस्ट क्यू ली मिंग यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या व्यक्तीच्या ब्लॅडरमध्ये अनेक मॅग्नेटिक बॉल्स होते.

हे बॉल्स सर्जरी करून बाहेर काढण्यात आलेत. डॉक्टरांना ब्लॅडरमधून हे मॅग्नेटिक बॉल्स बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला.

जेव्हा डॉक्टरांनी व्यक्तीला विचारले तर त्याने सांगितले की, त्याने एक-एक करून हे बॉल्स प्रायव्हेट पार्टमध्ये आत टाकले होते. नंतर हे बॉल्स आत जाऊन एकमेकांना चिकटले होते.

या व्यक्तीने सांगितले की, हे मॅग्नेटिक बॉल्स प्रायव्हेट पार्टच्या आत स्लिप झाले. त्याला अजिबात अंदाज नव्हता की, हा अनुभव इतका वेदनादायी ठरेल.

हे मॅग्नेटिक बॉल्स आत टाकल्यावर १० दिवसांनी व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत होतं. त्यानंतर तो लगेच हॉस्पिटलमध्ये गेला. तेव्हा डॉक्टरांना सीटी स्कॅनमध्ये हे बॉल्स दिसले.

Read in English